Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपने अजितदादांची राष्ट्रवादी फोडली? ; किसन जाधव, नागेश गायकवाड जाणार भाजपमध्ये

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 December 2025
in political
0
सोलापुरात भाजपने अजितदादांची राष्ट्रवादी फोडली? ; किसन जाधव, नागेश गायकवाड जाणार भाजपमध्ये
0
SHARES
323
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजपने अजितदादांची राष्ट्रवादी फोडली? ; किसन जाधव, नागेश गायकवाड जाणार भाजपमध्ये

सोलापूर : महापालिकेच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने सोलापुरात अजित पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून माजी गटनेते किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जाधव गायकवाड यांच्याशी बंद दाराआड बराच वेळ रात्री उशिरा पर्यंत चर्चा सुरू होती पण प्रवेशासाठी शहराच्या अध्यक्षा उपस्थित राहणे गरजेचे असल्याने हा प्रवेश गुरुवारी संपन्न होणार आहे.

सोलापुरात अजित पवारांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून किसन जाधव यांची ओळख होती. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते.

त्यामध्ये किसन जाधव, नागेश गायकवाड आणि सुनिता रोटे यांचा समावेश होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून कोट्यावधीचा निधी किसन जाधव नागेश गायकवाड यांनी आणला होता. आता तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यामार्फत सुद्धा किसन जाधव यांनी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेतला होता. विकास निधी देताना कायम झुकते माप देणारे अजित पवार आता किसन जाधव यांच्या भाजप प्रवेशा नंतर काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऐन महापालिकेच्या तोंडावर किसन जाधव हे भाजपात जात असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीसाठी सरसावली असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची भूमिका युतीसाठी सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वबळाची भूमिका घेत आपकी बार 75 पार नारा देण्यात आला आहे. देवेंद्र कोठे हे शहर मध्य चे आमदार झाल्यानंतर किसन जाधव कायमच त्यांच्या संपर्कात राहिले आहेत प्रत्येक कार्यक्रमाला देवेंद्र कोठे यांना मान सन्मानाने बोलावले जात असल्याचे दिसून आले.

Tags: Ajit Pawar NCPBJPDevendra kotheJaykumar goreKisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : शरद पवार समर्थक मनोहर सपाटे सुनील तटकरेंच्या भेटीला ; फोटो व्हायरल

Next Post

सोलापुरात महायूतीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; भाजप सोबत युतीची चर्चा, नक्की काय घडले !

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001217
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group