Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दादांच्या राष्ट्रवादीने नजीब शेख यांना दिली मोठी जबाबदारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2025
in political
0
दादांच्या राष्ट्रवादीने नजीब शेख यांना दिली मोठी जबाबदारी
0
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दादांच्या राष्ट्रवादीने नजीब शेख यांना दिली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अल्पसंख्यांक जिल्हा शहराध्यक्षपदी नजीब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत नजीब शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जेष्ठे नेते सुधीर खरटमल, मकबूल मोहोळकर, किसन जाधव, आनंद मुस्तारे, बसवराज कोळी, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम यांची उपस्थिती होती.

नजीब शेख हे अल्पसंख्यांक समाजामध्ये प्रभावी पकड असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच अल्पसंख्यांकचे माजी शहराध्यक्ष आमेर शेख यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्ती स्वीकारल्यानंतर नजीब शेख यांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून, या पार्श्वभूमीवर नजीब शेख यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अल्पसंख्यांक मतदारांमध्ये पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या नियुक्तीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निश्चितच फायदा होईल, असं मत व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Ajit Pawar NCPNajeeb shaikh
SendShareTweetSend
Previous Post

पूर्वी काँग्रेसचे होता आता भाजपमध्ये का? सोलापुरात भाजप इच्छुकांच्या उत्स्फूर्त मुलाखती ; अण्णांचा सर्वत्र वॉच

Next Post

सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे रेड कार्पेटने स्वागत ; पहिल्या दिवशी 122 इच्छुकांचे अर्ज, या नेत्यांचा समावेश

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986383
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group