Sunday, June 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामाला येणार गती ; भाऊ दादांच्या सोबतीने या युवा नेत्याचा यशस्वी पाठपुरावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 November 2025
in political
0
महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामाला येणार गती ; भाऊ दादांच्या सोबतीने या युवा नेत्याचा यशस्वी पाठपुरावा
0
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामाला येणार गती ; भाऊ दादांच्या सोबतीने या युवा नेत्याचा यशस्वी पाठपुरावा

कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामास आता गती येणार असून, पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केलेल्या मागणीस सकारात्मता दाखवत 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली,असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल .

तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 25 लाख रुपयांचा निधी यापूर्वी दिला होता, मात्र चबुतरा नव्याने करावयाचे असल्याने व इतर सुशोभीकरण कामे,तसेच सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे व्यवस्था करण्यासाठी निधी नसल्याने अनेक दिवसांपासून काम प्रलंबित होते,ही बाब भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांना बसवेश्वर सर्कलचे सागर अतनुरे, गुरुराज पद्मगोंडा यांनी निदर्शनास आणून दिली. यानंतर अक्षय अंजिखाने यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सदर कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

या विनंतीस सकारात्मता दाखवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी देऊन समस्त बसव भक्तांना अपेक्षित असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामास गती देण्यासाठी सहकार्य केले

दिलेला शब्द पाळणारा नेता आमदार देवेंद्र कोठे

महात्मा बसवेश्वर जयंती दिवशी, आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी बसवेश्वर महाराज पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी आले असता, बसव भक्तांना आश्वासन दिले होते की, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर कामासाठी भविष्य काळात निधी लागणार असेल तर, मी देईन याप्रसंगी बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने आमदार देवेंद्र दादा कोठे यांना प्रलंबित कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती भाजपा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी आमदार देवेंद्र दादा कोठे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यातून पुतळा परिसर सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे व चबुतरा तसेच इतर सुशोभीकरण कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली या विनंतीस आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी सकारात्मता दाखवत 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला या कामास आज प्रशासकीय मान्यता मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक; आगामी महापालिका निवडणुकीसाठी बांधली वज्रमूठ

Next Post

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन ; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन ; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन ; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982036
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group