दुःखद ! निवेदिका श्वेता हुल्ले यांना पितृशोक
सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांचे वडील लिंगैक्य विजय मल्लप्पा हुल्ले (वय ७१ वर्षे) यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व दोन नाती असा परिवार आहे.
अंत्ययात्रा आज मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरातून निघणार असून लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




















