Monday, April 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2025
in political
0
राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर
0
SHARES
327
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या दर्जात केलेल्या टीकेनंतर संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले असून पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सोलापुरात शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि महिला अध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा स्मारकासमोर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद यांची टोपीचंद म्हणून आणि मंगळसूत्र चोर म्हणून टर उडवली.

दरम्यान आमदार पडळकर यांच्या वक्तव्यावर बोलताना अध्यक्ष खरटमल यांनी तीव्र संताप व्यक्त करत असे वाटते की भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना अशी बोलण्याची ट्रेनिंग देतो का असा खोचक सवाल केला. गोपीचंद पडळकर सोलापुरात दिसल्यावर त्यांच्या गाडीवर दगडफेक करू असा इशारा दिला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250920-WA0026.mp4

सुनीता रोटे आणि लता फुटाणे यांनी गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250920-WA0027.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250920-WA0023.mp4
Tags: Jayant patilMLA gopichand padalkarSudhir kharatmal
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

Next Post

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977481
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group