Saturday, June 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2025
in solapur
0
जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार ; काय आहे घोटाळा

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अतिरिक्त मोबदला वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार असल्याचे सांगितले.

सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे भूसंपादन सुरू असताना त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर हे भूसंपादन अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळात सुमारे 140 कोटीचा जादा मोबदला वाटप झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने जागा ताब्यात घेऊन त्याचे काम सुरू केले आहे परंतु या प्रकरणी जिल्हा प्रशासन जमिनीचा अतिरिक्त मोबदला वाटप केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना दिली. यामुळे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: #CollectorCollector kumar ashirwad
SendShareTweetSend
Previous Post

आता मुंबईच नाही तर सोलापूरहून विमानाने बंगळुरूला ; मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाची दिली भेट

Next Post

राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना... ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981996
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group