Thursday, October 9, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 June 2025
in political
0
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

Oplus_16777216

0
SHARES
129
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले असता दर्शनासाठी बंजारा समाजाचे नेते मृदु व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. 30 जून रोजी मंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस आहे आणि हाच दुग्ध शर्करा योग साधून सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आधार हॉस्पिटलचे चेअरमन युवराज राठोड यांनी समस्त बंजारा बांधवांच्या वतीने हॉटेल बालाजी सरोवर येथे तब्बल पाच किलोचा केक, हार, नारळ, शाल देऊन त्यांचा सहपत्नीक सत्कार केला.

Oplus_16777216
Oplus_16777216

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, डी एम प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवराज चव्हाण, माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, बंजारा नेते अशोक चव्हाण, बंजारा क्रांती दलचे अध्यक्ष मोतीराम चव्हाण, घोड्या तांड्याचे नेते राजमोती राठोड, बंजारा युवक अध्यक्ष श्रीमंत चव्हाण, सेवालाल मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष नाम पवार, नितीन चव्हाण, प्रमोद पवार,अकबर शेख, माळाप्पा गण्यार, मुस्ताक शेख, काशिनाथ राठोड, राहुल लकडे, जितेश चव्हाण, राजू पवार असे अनेक बंजारा बांधव उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

Next Post

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

ताज्या बातम्या

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

8 October 2025
काका बापूंसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही

काका बापूंसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही

8 October 2025
दक्षिण सोलापुरात का होत आहे राष्ट्रवादीच्या नजीब शेख यांचे कौतुक

दक्षिण सोलापुरात का होत आहे राष्ट्रवादीच्या नजीब शेख यांचे कौतुक

6 October 2025
सोलापूरच्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त ; साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला

सोलापूरच्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त ; साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला

6 October 2025
वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

6 October 2025
पोलीस आयुक्त यांना राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे यांचे निवेदन ; काय केली मागणी पहा

पोलीस आयुक्त यांना राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे यांचे निवेदन ; काय केली मागणी पहा

6 October 2025
आष्टे गावाचे पुनर्वसन करा ; पूरग्रस्त ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात, ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

आष्टे गावाचे पुनर्वसन करा ; पूरग्रस्त ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात, ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

6 October 2025
श्रीकृष्ण गुरुकुल तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा विजेता ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

श्रीकृष्ण गुरुकुल तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा विजेता ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

6 October 2025

क्राईम

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

by प्रशांत कटारे
8 October 2025
0

सोलापुरात 'शाहरुख'चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; "तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता"...

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

“ये तो साला एक दिन होना ही था ” ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर…. ; चर्चा रंगली

by प्रशांत कटारे
4 October 2025
0

"ये तो साला एक दिन होना ही था " ; पोलिसांनी वेळीच ऍक्शन घेतली असती तर.... ; चर्चा रंगली सोलापूर...

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन

by प्रशांत कटारे
21 September 2025
0

अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन सोलापूर | दि. २० : पंढरपूर शहरातील बहुचर्चित अभिषेक कदम खूनप्रकरणातील मुख्य...

प्रमोद गायकवाड यांच्यासह दोन मुलांचा जामीनअर्ज फेटाळला ; या चार आरोपीचा आदेश राखून ठेवला

प्रमोद गायकवाड यांच्यासह दोन मुलांचा जामीनअर्ज फेटाळला ; या चार आरोपीचा आदेश राखून ठेवला

by प्रशांत कटारे
19 September 2025
0

  प्रमोद गायकवाड यांच्यासह दोन मुलांचा जामीनअर्ज फेटाळला ; या चार आरोपीचा आदेश राखून ठेवला सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

Our Visitor

1892323
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group