Tuesday, June 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 June 2025
in Social
0
सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान
0
SHARES
181
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहराध्यक्ष रोहिणी  तडवळकर व मध्य विधानसभेतील मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला.

यावेळी एकता नगर,माधव नगर,अंतरोळीकर नगर,अशोक चौक,सत्तर फूट रोड परिसरातील कार्यकर्त्यांनी आपल्या माता आणि मातृभूमी यांच्या नावाने वृक्षारोपण केले, तसेच निसर्गाचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी घेतली. तसेच सोलापूरकरांना मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यास आवाहन करण्यात आले.

विविध भागात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन सतीश तमशेट्टी, सागर मुगळे, राजशेखर येमूल, एकता नगर सोसायटी नागरिकांनी केले.

याप्रसंगी महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्लि, चिटणीस बजरंग कुलकर्णी, सुरेश तमशेट्टी, विष्णू माने, मनोज कलशेट्टी, राजशेखर येमूल, युवा मोर्चाचे विश्वनाथ प्याटी, व्यंकटेश कोंडी, प्रशांत पल्ली, सिद्धराम ख्याडे, प्रसाद पल्ली, सागर मुगळे, सतीश तमशेट्टी, मधुकर पिस्के, किरण भंडारी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: #Akshay anjikjaneBJPDevendra kotheRohini tadwalkar
SendShareTweetSend
Previous Post

मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

Next Post

अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981507
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group