Saturday, September 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“अकरा तारखेला, अकरा वाजता’ कुणाचे बारा वाजणार ! सचिन कल्याणशेट्टी यांच्या यांच्या मनातला चेअरमन कोण?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 May 2025
in Co -operative
0
कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !
0
SHARES
592
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“अकरा तारखेला, अकरा वाजता’ कुणाचे बारा वाजणार ! सचिन कल्याणशेट्टी यांच्या यांच्या मनातला चेअरमन कोण?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली. सत्ताधारी दोन भारतीय जनता पार्टीचे आमदार मध्ये झालेल्या या निवडणुकीत जरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने बाजी मारली असली तरी माजी सरकार मंत्री, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र ग्रामपंचायत मतदार संघामध्ये चांगलीच लढत दिल्याचे पाहायला मिळाले.

कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनलने तब्बल 15 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीनंतर आता बाजार समितीचा चेअरमन कोण याकडेच सगळ्या त्या नजरा लागल्या आहेत. अनेकांच्या मते दिलीप माने हेच चेअरमन होतील अशीही चर्चा ऐकण्यास मिळत असून सुरेश हसापुरे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान दोन मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी चेअरमन निवडीची तारीख काढली असून रविवार 11 मे रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड केली जाणार आहे.

सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनल करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच या निवडणुकीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले आणि चेअरमन पदाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हेच घेतील असेही नेते म्हणाले होते. त्यामुळे आता येत्या रविवारी चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून सचिन कल्याणशेट्टी यांच्या मनातील तो चेअरमन कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर खरेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चेअरमन पदाचे नाव आले तर वेगळा चेहरा त्या पदावर बसल्याचे पाहायला मिळेल यात नवल वाटायला नको.

Tags: @bazar committee electionDilip Maneकृषी उत्पन्न बाजार समितीचेअरमन
SendShareTweetSend
Previous Post

माध्यमिक शिक्षण विभाग शालार्थ आयडी फाईल पाठवेना ; शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू

Next Post

इशाधीन शेळकंदे कृषि मंत्र्यांचे तर दादासाहेब कांबळे ग्रामविकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000548
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group