Sunday, June 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 April 2025
in solapur, Sports
0
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सोलापूर विनर्स फाऊंडेशनचे घवघवीत यश

१९ व २० एप्रिल २०२५ रोजी विमान नगर पुणे येथे रोलर अथलेटिक्स असोसिएशन (महाराष्ट्र) आयोजित मिनी स्टेट चॅम्पिअनशिप २०२४-२५ स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनर्स फाऊंडेशन सोलापूर स्केटिंग क्लबच्या २८ खेळाडूंनी विविध वयोगटा मध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असता यापैकी २६ खेळाडूंनी एकूण ४९ पदकांची कमाई केली.

यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदके मिळवण्याचा मान सोलापूर जिल्हयातील विनर्स फाऊंडेशन स्केटिंग क्लब, सोलापूर यांना मिळाला. या स्पर्धेतील खेळाडूंना सम्यक मोहोळकर व सागर राठोड या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये खालील खेळाडूंनी २००, ४०० व ६०० मीटर रिंकरेस मध्ये पुढीलप्रमाणे पदकांची कमाई केली.

१. संयुक्ता पोतदार २ सुवर्ण पदक

२. वेदांत कोठारी २ कांस्य पदक

३. ऋषिता माळवदकर २ रौप्य पदक

४. विराज आरकाल २ सुवर्ण पदक

५. सक्षम हुच्चे – २ कांस्य पदक

६. देवांश सरवदे – २ सुवर्ण पदक

७. याहया शेख २ कांस्य पदक

८. शर्विल माळवदकर २ रौप्य पदक

९. वेदांत फुलारी- १ कांस्य पदक

१०. प्रणव पलनाटी – २ कांस्य पदक

११. निशा सरवदे – २ सुवर्ण पदक

१२. स्वानंदी काळे – १ सुवर्ण व १ रौप्य पदक

१३. भ्रमरा गालपल्ली – २ कांस्य पदक

१४. लास्या शेरला – २ सुवर्ण पदक

१५. असित कांबळे – २ सुवर्ण पदक

१६. आदित्य तेल्लूर – २ कांस्य पदक

१७. निर्भय कोरे २ कांस्य पदक

१८. स्वराली काळे – १ रौप्य व १ कांस्य पदक

१९. सारंग मठपती – २ कांस्य पदक

२०. उत्तरा पोतदार – २ कांस्य पदक

२१. अक्षता बिरोली – २ सुवर्ण पदक

२२. वर्षा मुलगे – २ सुवर्ण पदक

२३. विनायक हुच्चे – २ कांस्य पदक

२४. तन्मय तगडेकर २ कांस्य पदक

२५. सोहम गाडे – १ कांस्य पदक

२६. आर्यन माळी – १ कांस्य पदक

Tags: Sketing compititionSolapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने पहलगाम हल्ल्याचा नोंदवला जाहीर निषेध

Next Post

बाई बब्रुवान कटारे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बाई बब्रुवान कटारे यांचे निधन

बाई बब्रुवान कटारे यांचे निधन

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983147
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group