Tuesday, February 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापू बाजार समितीला मदत लागली तर सांगा ; मंत्री भरतशेठ यांच्या प्रेसला सुभाषबापू, मनीष अन् विजयमालक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 April 2025
in Co -operative
0
बापू बाजार समितीला मदत लागली तर सांगा ; मंत्री भरतशेठ यांच्या प्रेसला सुभाषबापू, मनीष अन् विजयमालक
0
SHARES
855
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बापू बाजार समितीला मदत लागली तर सांगा ; मंत्री भरतशेठ यांच्या प्रेसला सुभाषबापू, मनीष अन् विजयमालक

सोलापूर : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्हाप्रमुख मनीष काळजी यांच्या सात रस्ता येथील शिवसेना भवन या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी शिवसेनेचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह राज्याचे माजी सरकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांची आवर्जून उपस्थिती होती.

oplus_2

यावेळी मनीष काळजे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी एकूणच या निवडणुकीत झालेल्या युती संदर्भात भरत गोगावले यांना प्रश्न केला.

ते म्हणाले, का झाली कशी झाली युती, त्यांचे नेते विचारतील परंतु आम्हाला बापूंच्या संदर्भात योग्य वाटलं म्हणून काळजे यांनी बापूंना सहकार्य करायचे ठरवले. आमची नैसर्गिक युती असून युतीचा धर्म आम्ही पाळणार असे सांगितले.

दरम्यान पत्रकार परिषद झाल्यानंतर सुभाष देशमुख हे जात होते. तेव्हा मंत्री गोगावले यांनी बापू बाजार समितीसाठी काही मदत लागली तर सांगा असे म्हणताच त्यांनी मनीष काळजे यांच्याकडे हात करून आहेत की म्हणून बाहेर पडले.

oplus_2

सुभाष देशमुख हे जाताच काही वेळातच माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा मनीष काळजे यांच्या कार्यालयात येऊन त्यांनी भरत शेठ गोगावले यांची भेट घेतली. यावेळी गोगावले यांनी “या विजयराव, कसे आहात” असे म्हणून हातात हात दिला.

oplus_1026
oplus_1026
Tags: @bazar committee election#MLA Vijay deshmukhBharat sheth gogavaleManish kaljeMLA Subhash deshmukhसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

Next Post

सोलापुरात भरतशेठ गोगावले समोरच मनीष काळजे व मनोज शेजवाळ यांच्यात राडा ; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970725
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group