Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 April 2025
in health
0
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल
0
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल

सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांनी धर्मादाय कायद्या अंतर्गत नोंदणी केलेली आहे अशा रुग्णालयांनी रुग्णांसाठी सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे हे बंधनकारक आहे धर्मादाय कायद्याअंतर्गत शासनाने ठरवून दिलेला कोटा हा रुग्णांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक रुग्णालये यांचे पालन करत नाहीत रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करतात.

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असे ब्रीद आहे परंतु अनेक रुग्णालये ही वैद्यकीय सेवेचा धंदा उघडून बसली आहेत रुणांकडून वारे माप व बेसुमार पैशांची लूट करणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत नुकत्याच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारा विना एका निष्पाप महिलेचा जीव गेला आहे असे भविष्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात घडू नये यासाठी धर्मादाय कायद्या अंतर्गत नोंदणी असलेल्या प्रत्येक रुग्णालयाने मेन प्रवेशद्वारावर वैद्यकीय उपचाराच्या दराचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणे बंधनकारक आहे.

जी रुग्णालये याचे पालन करणार नाहीत त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करण्यात येईल व सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्या रुग्णांना धर्मादाय कायद्या अंतर्गत उपचार मिळत नाहीत त्यांनी सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले आहे.

ज्या रुग्णांना रुग्णालय उपचार नाकारण्यात येतील त्या हॉस्पिटलला शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल असा सज्जड दम शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सर्व रुग्णालयांना दिला आहे. जे रुग्णालये या कायद्याचा अंमल करणार नाहीत त्या हॉस्पिटलची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

Tags: Manish kaljeShivsena
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती भेटली महापालिका आयुक्तांना ; 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करा

Next Post

सोलापुरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ; दोघांची प्रकृती गंभीर, दूषित पाण्याचे बळी असल्याची चर्चा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998983
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group