Sunday, April 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2025
in political
0
राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले
0
SHARES
603
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तौफिक शेख यांच्यावर पुणे येथे यशस्वीपणे ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. ते सोलापुरात आले असून त्यांनी सर्व समर्थक मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यानंतर सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. महेश कोठे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच पक्षाचे नेते तौफिक शेख यांना चालताना दम लागून त्रास होत असल्याने त्यांना सोलापुरात त्यांच्यावर सोलापुरात तपासणी करण्यात आली.

यावेळी त्यांच्या हार्ट मध्ये चार ब्लॉकेज निघाले. त्यामुळे तातडीने हृदयाचे ऑपरेशन करण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. त्यानुसार त्यांचे मोठे बंधू माझे महापौर आरिफ शेख व कुटुंबियांनी त्यांना दुसऱ्या दिवशी पुणे येथील फातिमा नगर इथल्या रसिकलाल धारीवाल हार्ट केयर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या हॉस्पिटलमध्ये हलवले.

या ठिकाणी डॉ रणजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. ते ऑपरेशन यशस्वी झाले.
तौफिक शेख यांना ब्लड प्रेशर किंवा शुगरचा असा कोणताही त्रास नसल्याने व्यवस्थित ऑपरेशन झाले.

ते पुणे येथे ऍडमिट असताना सोलापूरचे समर्थक व मित्र परिवार आले होते. तो पेक्षा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी म्हणून अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी अजमेर या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली. हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर तो पेक्षा यांना बुधवारी सोलापुरात आणण्यात आले असून त्यांनी एक व्हिडिओ करून सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250129-WA0053.mp4
Tags: Heart surgeryNCP Sharad Pawar partySolapur politicalTaufiq shaikh
SendShareTweetSend
Previous Post

अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान

Next Post

‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

'जय-राम ' भाऊ भाऊ ' ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977271
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group