Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2025
in political
0
‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘जय-राम ‘ भाऊ भाऊ ‘ ; सोलापुरात भाजपने एका दगडात मारले अनेक पक्षी

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोलापुरात अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. सोलापुरात पाच आमदार असतानाही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सोलापूरकर नाराज झाले. यापूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा पालकमंत्री पद जाईल अशी चर्चा होती परंतु नकळत चंद्रकांत पाटलांना भाजपमधूनच विरोध झाल्याच्या ऐकण्यास मिळाले.

त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात असलेले माण खटावचे आमदार तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या गळ्यात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची माळ पडली. जयकुमार गोरे यांना पालकमंत्री करण्यामागे निश्चितच माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यासह इतर समविचारी नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

मोहिते पाटलांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार सातपुते तसेच नाईक निंबाळकर या नेत्यांचा जयकुमार गोरे यांच्यावर प्रभाव पाहायला मिळतोय. त्यातल्या त्यात रामभाऊ यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री जया भाऊ यांच्या पहिल्या दौऱ्यात रामभाऊ आणि रणजितसिंह निंबाळकर यांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. पालकमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवातच सातपुते यांच्या निवासस्थानी भेटीने केली होती. त्यामुळे जिल्ह्यात आता ‘जया भाऊ आणि रामभाऊ असे जयराम भाऊ भाऊ’ अशी जोडी दिसून येत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापुरात काम पाहण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावरही भाऊंचा प्रभाव पाहायला मिळतो. घुले यांना ग्राम विकास विभागाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.

Tags: @RamSatpute#gaurdian ministerBJPJaykumar gorePolitical news
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

Next Post

आमदार समाधान आवताडे, राजू खरे, खा. ओमराजे या विषयात आक्रमक ; पालकमंत्र्यांनी दिली या भाषेत अधिकाऱ्यांना तंबी

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group