Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसचे सुशील शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष ; मध्यवर्तीने दिली वडार समाजाला संधी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 January 2025
in Social
0
काँग्रेसचे सुशील शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष ; मध्यवर्तीने दिली वडार समाजाला संधी
0
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसचे सुशील शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष ; मध्यवर्तीने दिली वडार समाजाला संधी

सोलापूर : शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळींबी आड मैदान येथे पार पडली, यावेळी मावळत्या अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली, यावेळी राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी, कशाप्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सूचना मांडल्या

तदनंतर मागील वर्षा मधील जमा खर्चाचा हिशोब मांडण्यात आला, त्यानंतर सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ 2025-26 सालासाठी नूतन उत्सव अध्यक्ष म्हणून सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्ष पदी पंकज काटकर तर सेक्रेटरी पदी महेश हनमे यांची निवड करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250127-WA0022.mp4

पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे – उपाध्यक्ष – सोमनाथ शिंदे, अमोल कळंब, जॉन मुनाळे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, सहसेक्रेटरी – विश्वनाथ गायकवाड, खजिनदार – मारुती सावंत, सहखजिनदार – विवेक इंगळे, मिरवणूक प्रमुख – आदित्य घाडगे, उपमिरवणूक प्रमुख – सोमनाथ म्हस्के, कुस्ती प्रमुख – बापू जाधव, प्रसिद्धी प्रमुख – संदीप वाडेकर, बसू कोळी, कार्यालयीन प्रमुख – देविदास घुले, सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250127-WA0022-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250127-WA0027.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250127-WA0031.mp4

यावेळी मावळत्या अध्यक्षांसह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आला, नूतन अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात करण्यात येणार असून यावर्षी शिवजयंतीचा सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प सुशील बंदपट्टे आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/01/VID-20250127-WA0035.mp4

तर उपाध्यक्ष सुनंदा साळुंखे यांनी शिवजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या पाळणा कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवाजीराव घाडगे गुरुजी, ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी, ट्रस्टी खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, विनोद भोसले, अनिकेत पिसे, बजरंग जाधव, भाऊसाहेब रोडगे, महादेव गवळी, विवेक फुटाणे, प्रकाश ननवरे, राजाभाऊ काकडे, राजू हुंडेकरी, लहू गायकवाड, प्रतापसिंह चौहान, सुनील शेळके, मतीन बागवान, विजय पुकाळे, जितू वाडेकर, संजय पारवे, उज्वल दीक्षित, लताताई फुटाणे, निर्मला शेळके, शत्रुघन माने, अनिल म्हस्के, संदीप साळुंके, सचिन चव्हाण, ब्रह्मदेव पवार, जीवन यादव, सदाशिव पवार, संजय जाधव, कल्याण गव्हाणे, लिंबाजी जाधव, धनाजी भोसले, कुमार क्षीरसागर, दत्ता जाधव, प्रदीप कळंब, अंबादास सपकाळ, लक्ष्मण महाडिक, गोवर्धन गुंड, मोहन खमीतकार, मनीषा नलावडे, प्राजक्ता बागल, अमोल व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती

Tags: Sushil bandpatteछत्रपती शिवाजी महाराजवडार समाज
SendShareTweetSend
Previous Post

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्याची पाहणी ; काम अंतिम टप्प्यात

Next Post

सुलेरजवळगे येथे प्रजासत्ताक दिनाचा प्रंचड उत्साह ; झेडपी शाळेच्या मुलांचा बहारदार कलाविष्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुलेरजवळगे येथे प्रजासत्ताक दिनाचा प्रंचड उत्साह ; झेडपी शाळेच्या मुलांचा बहारदार कलाविष्कार

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990228
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group