Thursday, July 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनो ! 31 st च्या रात्री सोलापुरातील वाईन शॉप आणि बार चालू राहणार या वेळेपर्यंत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2024
in solapur
0
सोलापूरकरांनो ! 31 st च्या रात्री सोलापुरातील वाईन शॉप आणि बार चालू राहणार या वेळेपर्यंत
0
SHARES
655
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरकरांनो ! 31 st च्या रात्री सोलापुरातील वाईन शॉप आणि बार चालू राहणार या वेळेपर्यंत

सोलापूर दि.२७ (जि.मा. का):- नववर्षाच्या निमित्ताने शासनाने अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सुट देवून एफएल-2. एफएल-3, सीएल-3, एफएलबिआर-2, एफएलडब्लू-2, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती). नमुना ई (बिअर बार) व ई-2 अनुज्ञप्या च्या निर्धारित वेळेपेक्षा अधिककालावधीसाठी उघड्या ठेवण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 139 (1) (सी) व कलम 143 (2) (एच 1) (iv) अन्वये शासनाने मंजुरी दिलेली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलडब्लु-2, एफएलबिआर-2 (बंद बाटलीतुन बिअर विक्री) रात्री 1.00 वाजे पर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), ई-2 पहाटे 5:00 वाजेपर्यंत व सीएल-3 महानगरपालिका तसेच “अ” व “ब” वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी 1:00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

SendShareTweetSend
Previous Post

तत्कालिन ग्रामसेवक दफ्तर देईना ! वैतागलेल्या सरपंचाची झेडपीत धाव

Next Post

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट ; या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

30 July 2025
काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

30 July 2025
भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

30 July 2025
खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

29 July 2025
मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

29 July 2025
जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

29 July 2025
ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

29 July 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

29 July 2025

क्राईम

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

by प्रशांत कटारे
22 July 2025
0

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला सोलापूर :...

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

by प्रशांत कटारे
18 July 2025
0

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली...

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

by प्रशांत कटारे
11 July 2025
0

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1828953
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group