Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या मुस्लीम भावांनो, राज्यात सरकार बनतेय सोबत राहा ! मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2024
in Election
0
सोलापूरच्या मुस्लीम भावांनो, राज्यात सरकार बनतेय सोबत राहा ! मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय
0
SHARES
470
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या मुस्लीम भावांनो, राज्यात सरकार बनतेय सोबत राहा ! मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दिल्लीत करतोय

मी महाराष्ट्रातला खासदार आहे, मी मुस्लिम नाही का? नांदेड मधून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना संधी दिली , मी मुस्लिम समाजाचेच दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करतो ना , त्यामुळे छोट्या नाराजी दूर ठेवा, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे,  मदत करा, आज सोलापुरात शांती व समाधान राहते? सोलापुरात सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यामुळेच सर्वधर्मसमभाव टिकून आहे,  हे लक्षात घ्या त्यामुळे सोबत रहा, असे आवाहन राज्यसभेचे काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केले.

एका आमदाराची ही निवडणूक नाही राज्यातील महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आणि महायुतीला उखडून फेकणारी ही निवडणूक आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करतोय मी कोणत्या मीडियाच्या सर्वे वर अवलंबून राहत नाही ग्राउंड सर्वे पाहतो त्यामुळे मला माहित आहे की नक्की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बसेल.

ते म्हणाले, हे महाराष्ट्र आहे याला दिल्लीचे किंवा गुजरातचे रिमोट चालवू शकत नाही. भाजप महायुतीला आता जनता कंटाळलेले आहे. महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

“बटेंगे तो कटेंगे” याशिवाय भाजप काय बोलणार त्यांच्याकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाहीत परंतु आम्ही महाविकास आघाडी “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलेंगे ” हा नारा देत चाललो आहे.

Tags: CongressMP imran Pratap gadhiVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

माढा तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचा मतदानावर बहिष्कार ; हे आहे कारण

Next Post

‘वंचित’च्या संतोष पवार यांचा घणाघात ; दक्षिणची जनता हा अपमान किती दिवस सहन करणार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘वंचित’च्या संतोष पवार यांचा घणाघात ; दक्षिणची जनता हा अपमान किती दिवस सहन करणार?

'वंचित'च्या संतोष पवार यांचा घणाघात ; दक्षिणची जनता हा अपमान किती दिवस सहन करणार?

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971515
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group