Sunday, August 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची नाराजी दूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2024
in Election
0
ब्रेकींग : चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची नाराजी दूर
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकींग : चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची नाराजी दूर

सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या माजी गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्यातील अनेक वर्षापासून असलेली नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले आहे.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता जनवात्सल्य या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, श्रीदेवी फुलारे, जॉन फुलारे, उमेदवार चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत बराच वेळ चर्चा होऊन अखेर फुलारे दांपत्याची नाराजी दूर झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्तेही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी माध्यमांशी बोलताना फुलारे म्हणाले, आम्ही काही कारणास्तव नाराज होतो परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आज ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे आणि आमच्यातील नाराजी समोर बसून दूर केली आता इथून उमेदवार चेतन नरोटे यांचा प्रचारात पूर्ण ताकतीने सक्रिय होणार असल्याचे सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241111-WA0123.mp4

2017 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर काही अशा घटना घडल्या की श्रीदेवी जॉन फुलारे आणि चेतन नरोटे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तेव्हा फुलारे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला परंतु त्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेल्या नाहीत.

Tags: #City Central constituencyChetan natoteCongressJohn fulareShridevi fulareVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

गावागावात, कट्ट्या कट्ट्यावर अन् चौका चौकात महादेव कोगनुरे यांचीच चर्चा

Next Post

सोलापुरात आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक ; या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक ; या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप

सोलापुरात आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक ; या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995595
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group