सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांनी त्यांना सीमावर्तीय भागातील नागरिकांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, काही विध्वंसक लोक आहेत, जे समाजात विष पेरण्याचं काम करत आहेत. एकही महाराष्ट्रातला माणूस कर्नाटकात जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली पहा काय म्हणाले आमदार सुभाष देशमुख..



















