Thursday, October 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सांगोल्याच्या बापूंनी वाढवली शान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2024
in political
0
शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सांगोल्याच्या बापूंनी वाढवली शान
0
SHARES
627
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सांगोल्याच्या बापूंनी वाढवली शान

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमानिमित्त  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही .

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिंदे गटातील शहाजी  पाटील हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांच्या जग जीवनराम वस्ती परिसरातील जय शंकर तालीम येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन होते . मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा त्यांच्या डोळ्यांच्या आजारांमुळे अचानक रद्द झाला. तसा निरोप राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून फोन द्वारे निरोप मिळाला. मुख्यमंत्री येणार असल्याने जय शंकर तालीम येथे जोरदार तयारी केली होती.

हलग्यांचा कडकडाट , ढोलीबाजा पारंपारिक लेझीम हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. फटाकांची जोरदार आतषबाजी होणार होती. अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जय शंकर तालीम परिसरातील नागरिक व शिवसैनिक यांच्यामध्ये निराशा दिसून आली मात्र सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आ.शहाजी बापूंच्या हस्ते प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत ज्योतीताई या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहेत. सोलापूर शहर जिल्हा राज्यात ज्योती ताईंचा विशेष प्रभाव आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी ताई अहोरात्र झटत असतात. त्यांच्या प्रत्येक कार्यात आपण व मुख्यमंत्री एकनाथ भाई तसेच सर्व शिवसैनिक पाठीशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे आहोत आणि राहू अशी ग्वाही दिली.

Tags: Jyoti WaghmareShahaji bapu PatilShivsena
SendShareTweetSend
Previous Post

मिलिंद थोबडेंसह शहर उत्तर मधील इच्छुकांनी घेतली बावनकुळे यांची भेट ; घातले असे विजयाचे गणित

Next Post

सोबत काँग्रेस कार्यकर्ते अन् उमेदवारी मागणी राष्ट्रवादीकडे ; धर्मराज काडादी यांचे विमान भरकटले का? तर नाही शरद पवारांची ही इच्छा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001320
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group