Wednesday, June 4, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात हे अर्धनग्न आंदोलन झाले कशासाठी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2024
in solapur
0
सोलापुरात हे अर्धनग्न आंदोलन झाले कशासाठी
0
SHARES
374
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात हे अर्धनग्न आंदोलन झाले कशासाठी

सोलापूर : येथील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तु (संच) वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना व भ्रष्टाचार विरोधी संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते, केवळ सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे. यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेला बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते, असा आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांचा आरोप आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241008-WA0012.mp4

शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पिळवणूक व लूट थांबविण्याच्या मागणीसाठी 30 सप्टेंबर रोजी सहाय्यक कामागर आयुक्तांना बांधकाम कामगार शिबीरे व टोकण वाटप पध्दत बंद करण्याचे निवेदन दिले, परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कारवाई झाली नाही. त्याच्या निषेधार्थ सोमवारी,  07 ऑक्टोबर रोजी विष्णु कारमपुरी, बालाजी चराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

Tags: @सोलापूरअर्धनग्न आंदोलन
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील लाडक्या बहिणींच्या स्वागताला जिल्हा प्रशासन सज्ज ; कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष

Next Post

सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला

सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला

ताज्या बातम्या

Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

3 June 2025
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

3 June 2025
शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

2 June 2025
खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

2 June 2025
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1737183
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group