Saturday, June 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2024
in crime
0
सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात ग्रामसेवक साडेसातशे लाच घेताना रंगेहाथ सापडला

सोलापूर : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून 750 रुपयाची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे (वय 36 रा.सौंदणे, तालुका मोहोळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

याप्रकरणी खवणे येथील एका शेतकऱ्याने तक्रार केली होती. या शेतकऱ्याने शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर- टिपर लावून शेतात नेऊन पसरविला होता. अशाप्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याने नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायतकडे पाठवले होते. अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांला खवणी ग्रामपंचायतचे सोमनाथ सोनवणे याने 750 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस शिपाई गजानन किनगी व चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीत जाऊन खातरजमा केली. संबंधित शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री रंगेहात पकडले व रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Anti curruption redZp solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात हे अर्धनग्न आंदोलन झाले कशासाठी

Next Post

सोलापूरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द? काय आहे कारण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द? काय आहे कारण

सोलापूरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द? काय आहे कारण

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982001
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group