Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे व्वा ! माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्हा प्रथम ; DPO वीणा पवार यांचा सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 October 2024
in top news
0
अरे व्वा ! माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्हा प्रथम ; DPO वीणा पवार यांचा सत्कार

Oplus_131072

0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अरे व्वा ! माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्हा प्रथम ; DPO वीणा पवार यांचा सत्कार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सोलापूरला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्हाची विशेष बैठक घेतली, त्यांनी या बैठकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांना हरित आच्छादनाचे प्रमाण वाढविणे, सायकल ट्रॅकचे प्रमाण वाढविणे,
तसेच ई व्हेईकल चा वापर वाढवणे यावर विशेष भर देण्यास सांगितला होता. सदर अभियाना करता पुणे विभागाच्या सह आयुक्त माननीय पूनम मेहता  तसेच सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.

माझी वसुंधरा अभियान 4.0 यांचे 27 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून विविध कामगिरी करणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये 1.सोलापूर महानगरपालिका भूमी थिमॅटिक याच्या अंतर्गत दोन कोटी बक्षिसात पात्र ठरली आहे.

2.पंढरपूर नगर परिषद राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून तीन कोटी रुपये बक्षीस पात्र ठरली आहे
3.मोहोळ नगरपरिषद राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटी बक्षिसास पात्र ठरली आहे.

4.अकलूज नगर परिषद विभाग स्तरावर प्रथम येऊन 75 लाख रुपये बक्षीसास पात्र ठरली आहे 5.अनगर नगर पंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून 50 लक्ष बक्षीसास पात्र ठरली आहे.

6.माढा नगरपंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवून 50 लक्ष बक्षिसास पात्र ठरली आहे.

या अभियाना करिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी बैठका घेऊन तसेच  प्रशिक्षण सत्र आयोजित करून, विविध स्पर्धा आयोजित करून व
सदर परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करून त्या जास्तीत जास्त गुणांक मिळावे याकरिता परीक्षा आयोजीत करून संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती यांची स्पर्धेत उतरण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतली होती.

संपूर्ण नगर पालिकेचे माझी वसुंधरा अभियान 4.0 याकरिता  जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शहाजी चव्हाण यांनी याकरिता तांत्रिक तज्ञ म्हणून जिल्हा स्तरावरील कामगिरी पार पाडलेली आहे या अभियानामध्ये जिल्हास्तरावरून पूर्ण वर्षभरात करावयाचे विविध कार्यक्रम व करावयाची कामे याचे वेळापत्रक आखून देण्यात आले होते ,जास्तीत जास्त झाडे लावने, हरित पट्ट्याची निर्मिती करणे, वृक्ष गणनांना करणे ,प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, शहरात चार्जिंग स्टेशन उभारणे, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे, विहीर पुनर्भरण ,एलईडी पथदिव्यांचा वापर, तसेच
पर्यावरण संबंधी जनजागृती चे विविध कार्यक्रम आयोजित करून व पर्यावरण पूरक ,गणेशोत्सव, होळी, वटपौर्णिमा,दिवाळी हे कार्यक्रम हाती घेऊन शहरात वृक्षाच्या आच्छादनाचे प्रमाण वाढविणे,धुळीचे प्रमाण कमी करणे ,भूगर्भिय पाण्याची पातळी वाढवणे ,असे पर्यावरण संतुलन राखणारे कामे हाती घेण्यात आली आहेत.सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका ,नगरपालिका व नगरपंचायती या कामामुळे  मोठे प्रमाणात गुणांक प्राप्त झाले आणि म्हणूनच सोलापूर जिल्हाने
विभाग स्तरावर माझी वसुंधरा4.0 या अभियानात प्रथम क्रमांक मिळवला आहे व जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील कामगिरीमध्ये यशाच्या शिरपेच्यात  आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Tags: Collector kumar ashirwadVeena pawarमाझी वसुंधरा
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण व अक्कलकोट मध्ये कोणाला पसंती ; भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रथमच केले मतदान ; अक्कलकोटच्या नाराजी निरीक्षकांसमोर मांडल्या तक्रारी

Next Post

‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

'दक्षिण'मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970961
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group