Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनों वन डे ट्रीप करायची का ! मग चला होटगीच्या साई मंदिर पर्यटन केंद्राकडे ; सुभाष देशमुखांची संकल्पना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 September 2024
in Agriculture
0
सोलापूरकरांनों वन डे ट्रीप करायची का ! मग चला होटगीच्या साई मंदिर पर्यटन केंद्राकडे ; सुभाष देशमुखांची संकल्पना
0
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरकरांनों वन डे ट्रीप करायची का ! मग चला होटगीच्या साई मंदिर पर्यटन केंद्राकडे ; सुभाष देशमुखांची संकल्पना

पुणे, मुंबईसारख्या वन-डे ट्रीप कनसेप्ट आता सोलापुरात वन डे ट्रीपची पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील कनसेप्ट आता सोलापुरात रूजू लागली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात विकसित केलेल्या सहा पर्यटनक्षेत्रांमुळे आता वन डे ट्रीप शक्य होणार आहे, असे परिसंवादात सहभागी राहुल क्षीरसागर, अंजना पळसुले, ऋषिकेश कुलकर्णी, युवराज पाटील, विशाल गायकवाड आदींनी सांगितले.

सोलापूर : लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रांचा विकास केला तर पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. होटगी तलाव साई मंदिर पर्यटन केंद्र हे त्याचे उत्तम मॉडेल आहे. या केंद्रावर उद्योगातून अनेक महिलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत. राज्य शासनाच्या आई योजनेतून पर्यटन क्षेत्रात विविध उद्योग सुरू करणार्‍या महिलांना बिनव्याजी कर्जपुरवठा होत असून याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात त्यांनी पुढे यावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निसर्गरम्य होटगी तलाव साईमंदिर पर्यटन केंद्र येथे आयोजित पर्यटन परिसंवाद कार्यक्रमात आ. देशमुख बोलत होते.
वृक्षारोपणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्यात सुशोभिकरणास प्राधान्य देण्यात आले असून आता दुसर्‍या टप्प्यात बोटींगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे. तलाव परीसर विकसित करून रोजगारनिर्मितीस प्राधान्य दिले जाणार आहे, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले.

शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून कृषि पर्यटनात पुढाकार घ्यावा. हुरडा निर्मितीस महत्व प्राप्त झाले असून त्याबरोबरच पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार रोजगार करून स्वतःच्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन करत गांधी जयंतीपासून मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम सुरू करून समृध्द गाव व समृध्द कुटुंब योजना राबवली जाणार असल्याचे आ. सुभाष देशमुख म्हणाले.

यावेळी पर्यटन केंद्रावर उभारण्यात आलेल्या प्रत्येक पॉईंटला नागरिकांनी भेट दिली. सेल्फी घेत वेगळा आंनद लुटला. यावेळी अस्सल सोलापुरी भोजन, झुणका-भाकरी, शेंगाचटणी, हुग्गीचा अस्वाद नगारिकांनी घेतला. या कार्यक्रमास डॉ. व्यंकटेश नेतन, अभय दिवाणजी, निलेश शहा, कुलगुरू प्रकाश महानवर, सिध्देश्वर सर्जे, राम रेड्डी, संजय थोरात, प्रल्हाद कांबळे, रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, अंबिका पाटील, जगनाथ गायकवाड, निलीमा शितोळे, सुवर्णा पवार, विजयकुमार बरबोडे, साई मंदिरचे ट्रस्टी यांच्याबरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Hotgi villageMLA Subhash deshmukhShree Sai Baba
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग न्यूज ! उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ते पदाच्या राजीनाम्याच्या तयारीत

Next Post

अखेर ठरले ! सोलापूर विमानतळाचे आता रविवारी लोकार्पण ; पंतप्रधान मोदी दिल्लीतून करणार उद्घाटन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकींग : सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर ; पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द

अखेर ठरले ! सोलापूर विमानतळाचे आता रविवारी लोकार्पण ; पंतप्रधान मोदी दिल्लीतून करणार उद्घाटन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000741
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group