Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिणची जागा शिवसेनेलाच सुटणार ; अमर पाटील यांचा दावा ; तरीही म्हणाले, मी बंड करणार नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 September 2024
in political
0
दक्षिणची जागा शिवसेनेलाच सुटणार ; अमर पाटील यांचा दावा ; तरीही म्हणाले, मी बंड करणार नाही
0
SHARES
452
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणची जागा शिवसेनेलाच सुटणार ; अमर पाटील यांचा दावा ; तरीही म्हणाले, मी बंड करणार नाही

सोलापूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गुरुवार 12 सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. हा मेळावा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता विजापूर रोडवरील निर्मिती लॉन या ठिकाणी होणार आहे. याच दौऱ्यात जुळे सोलापुरातील ट्रायंगल टॉवर या ठिकाणी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना अमर पाटील म्हणाले, मी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहे. मागील पाच वर्षापासून मोर्चेबांधणी करीत आहे. या मतदारसंघात यापूर्वी माझ्या वडिलांनी प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेनेची ताकद मोठी आहे, आणि यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघ सुटणार असा दावा अमर पाटील यांनी केला. जर ही जागा शिवसेनेला सुटली नाही तर काय भूमिका असेल? या प्रश्नावर निबंध खोरी करणार नाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे निर्णय देतील ते मान्य राहील अशी ही भाषा पाटील यांनी वापरली.

Tags: Amar PatilShivsenaसोलापूर दक्षिण विधानसभा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात होणार मराठीतून छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ; भारतात प्रथमच 

Next Post

जिल्हाप्रमुख गणेश वानकर पत्रकार परिषदेत अचानक का चिडले ; असा काय होता पत्रकारांचा प्रश्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हाप्रमुख गणेश वानकर पत्रकार परिषदेत अचानक का चिडले ; असा काय होता पत्रकारांचा प्रश्न

जिल्हाप्रमुख गणेश वानकर पत्रकार परिषदेत अचानक का चिडले ; असा काय होता पत्रकारांचा प्रश्न

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group