Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राजशेखर शिवदारेंचा पुन्हा प्रकाश वालेंवरच विश्वास गळ्यात पुन्हा सिद्धेश्वर बँकेच्या अध्यक्षपदाची माळ ; उपाध्यक्ष झाले नरेंद्र गंभीरे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 January 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रकाश संगप्पा वाले तर उपाध्यक्षपदी नरेंद्र महादेव गंभीरे यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केले.

 नुकतीच सिद्धेश्वर बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे पुरस्कृत सर्व संचालक निवडून आले. सिद्धेश्वर बँकेच्या अध्यक्ष पदासाठी प्रकाश संगप्पा वाले यांचे नाव तुकाराम काळे यांनी सुचवले तर बाळासाहेब आडके यांनी त्यांला अनुमोदन दिले व उपाध्यक्ष पदासाठी नरेंद्र महादेव गंभीरे यांचे नाव सुचेता थोबडे यांनी सुचवले तर एम. के. पाटील यांनी त्यांला अनुमोदन दिले. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही निवड अविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

निवडणूक अधिकारी कुंदन भोळे यांनी अध्यक्ष प्रकाश वाले व उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे व सर्व नूतन संचालकाचे अभिनंदन केले. कुंदन भोळे यांनी शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त केले.

सिद्धेश्वर सहकारी बँकेचा इतिहास व कामकाजाची सर्व लोकांना माहिती आहे. अनेक लोकांच्या आयुष्य उभारणीस बँकेने मदत केली आहे. बँकेच्या सर्व संचालकांमध्ये सकारात्मक चर्चा होत असतात. बँक चालवणे तारेवरची कसरत आहे. बँकेच्या कामकाजात निर्णय घेताना सर्व संचालकांनी सहभागी व्हावे. त्यांनी सभेमध्ये प्रश्न विचारावेत व बँकेच्या कामकाजाची माहिती करून घ्यावे. प्रशासनाचीही जबाबदारी मोठी आहे. रिझर्व बँकेचे निर्णय सूचना संचालकांनी समजावून  घ्याव्यात. संचालक हे बँकेचे ट्रस्टी आहात कर्ज वाटप करताना कोणतेही हेतू न ठेवता चिकित्सा करून कर्ज वाटप केले पाहिजे. तसेच वसुलीसाठी हे सर्व संचालकांनी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.

या सभेत संचालक तुकाराम काळे, अशोक लांबतुरे, पशुपतीनाथ माशाळ, सौ. सूचेता थोबडे, रूपाली बिराजदार, मल्लिनाथ पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, शिवानंद कोनापुरे, बाळासाहेब आडके, इरप्पा  सालक़्क़ी, महेश सिंदगी, सिद्धेश्वर मुनाळे, प्रकाश हत्ती व बँकेचे सरव्यवस्थापक राम शर्मा, सहा. सरव्यवस्थापक संजय घाळे हे उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अठरा वर्षाची प्राजक्ता निराळे वस्तीतून झाली बेपत्ता ; कॉलेजला जाते म्हणून गेली ती…..

Next Post

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे तहसीलदारांना आदेश ; मार्च महिना अखेर ही वसुली झालीच पाहिजे..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे तहसीलदारांना आदेश ; मार्च महिना अखेर ही वसुली झालीच पाहिजे..

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000944
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group