Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे तहसीलदारांना आदेश ; मार्च महिना अखेर ही वसुली झालीच पाहिजे..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत बेकायदा वाळू मुरुम, माती, दगड उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून २१ कोटी ४५ लाख १५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. मात्र, वसुली फक्त ६५ लाख १० हजारांची झाली आहे. मार्च २०२३ अखेर वसुली पूर्ण करा, असे आदेश अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा, माढा, सांगोला या तालुक्यांत १ एप्रिल २०२२ ते ३१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू, मुरुम, माती व दगडाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक केले जात होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते, त्याचबरोबर दंडात्मक कारवाईही झाली होती.

सात महिन्यांत वाळूच्या उत्खनन व वाहतुकीचे ४५५ प्रकार निदर्शनास आले होते. याप्रकरणी ३ कोटी ८१ लाख ३४ हजारांचा दंड झाला होता. मात्र, ४६ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुरुम उत्खनन व वाहतुकीचे ५६ प्रकार निदर्शनास आले आहेत. याप्रकरणी १४ कोटी ७९ लाख ११ हजारांचा दंड लावण्यात आला आहे. वसुली फक्त ८ लाख २९ हजारांची झाली आहे.

माती उत्खनन व वाहतुकीचे ६ प्रकार आढळले होते, त्यात २२ लाख ३६ हजारांचा दंड झाला होता. दगडप्रकरणी ५ प्रकार आढळले होते, त्यात दोन कोटी ६२ लाख ३५ हजारांचा दंड झाला होता. फक्त ९ लाख ९३ हजारांचा दंड वसूल झाला आहे.

उत्खनन व वाहतूकप्रकरणी ४५४ गुन्हे दाखल

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान वाळू उत्खनन व वाहतूकप्रकरणी संबंधितावर ४५४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ३२९ लोकांना अटक झाली आहे. कारवाईमध्ये ९ शासकीय अधिकाच्यांवर हल्ले झाले होते.

वाळू वाहतूक प्रकरणात ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी ट्रक आदी प्रकारची १०९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर मुरुमप्रकरणी १२ वाहने जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहेत. वाळू उपसा करणारे नदीतील एक यंत्र जप्त केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राजशेखर शिवदारेंचा पुन्हा प्रकाश वालेंवरच विश्वास गळ्यात पुन्हा सिद्धेश्वर बँकेच्या अध्यक्षपदाची माळ ; उपाध्यक्ष झाले नरेंद्र गंभीरे

Next Post

सोलापूर डिसीसी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी आबासाहेब गुंड तर व्हाईस चेअरमन झाले अभिमन्यू विजापुरे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर डिसीसी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी आबासाहेब गुंड तर व्हाईस चेअरमन झाले अभिमन्यू विजापुरे

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986387
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group