Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन दिवस सोलापूर मुक्कामी ; श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यास उपस्थिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दि. 12 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:-

गुरुवार, दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी रात्रौ 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी  सकाळी 10.00 वाजता मोटारीने नियोजन भवन, सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. नियोजन भवन येथे आगमन व पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन. सकाळी 10.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे सोलापूर स्मार्ट सिटी आढावा बैठक. सकाळी 11.00 वा. नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना करिता नियोजन समिती आढावा बैठक. दुपारी  1.00 ते 2.00 राखीव. दुपारी 2.00 वा. नियोजन भवन येथे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक व सादरीकरण तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक आणि सादरीकरण. दुपारी 3.00 वा. मोटारीने कुंभारी (जिल्हा सोलापूर) कडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता मौजे कुंभारी (जि. सोलापूर) येथे रे- नगर गृह प्रकल्प भेट व आढावा बैठक आणि सादरीकरण. 

सायंकाळी 4.30 वा. रे-नगर, कुंभारी (जि.सोलापूर) येथे महावितरण कंपनीच्या 33/11 के.व्ही उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रम. सायंकाळी 4.45 वा. मौजे कुंभारी (जि. सोलापूर) येथे धन्यवाद मोदीजी कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.45 वा. मोटारीने शिवछत्रपती रंगभवन सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा. शिवछत्रपती रंगभवन येथे सोलापूर ग्रंथोत्सव २०२२ उद्घाटन सोहळा. सायंकाळी 7.00  वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व सोलापूर उद्योजक व्यावसायिकांशी चर्चा. तसेच शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.

शनिवार, दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मोटारीने हत्तरसंग- कुडल तालुका दक्षिण सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. हत्तरसंग- कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथे श्री संगमेश्वर यात्रा महोत्सवास उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण आगमन व राखीव. सकाळी 11.45 वा. मोटारीने सिद्धेश्वर मंदिर सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे आगमन, पूजा व अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लोणी ता. राहता, जि. अहमदनगर कडे प्रयाण.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : 30 हजाराची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह शिपाई व कँटीन चालकाला रंगेहाथ पकडले

Next Post

सीईओ मनीषा आव्हाळे यांचे युवा वर्गाला आवाहन ; वाहतूक नियमांचे पालन करा, हे तुमचे कर्तव्य आहे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सीईओ मनीषा आव्हाळे यांचे युवा वर्गाला आवाहन ; वाहतूक नियमांचे पालन करा, हे तुमचे कर्तव्य आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000873
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group