Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही” ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 August 2024
in political
0
“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही” ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी
0
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही” ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सूपूर्त केला.

यावेळी त्यांचे शेकडो मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष व युवक वर्ग व नागरीक उपस्थित होते. यावेळी काँग्रेस भवनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली “कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240808-WA0054.mp4

मागील वर्षानुवर्ष मोची समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. या समाजाला पक्षाकडून न्याय मिळण्याची गरज आहे. त्यामुळे समाजातून मी काँग्रेस पक्षाकडे शहर मध्ये मधून उमेदवारी मागितली आहे,

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240808-WA00531.mp4

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव नरसिंग आसादे माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे माजी चेअरमन सिद्राम अट्टेलुर, उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर, कॉंग्रेस कार्याध्यक्ष श्री हणमंतु सायबोळू माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे दिनेश म्हेत्रे बाबु विटे रवि आंबेवाले माजी अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष श्री.करेप्पा जंगम पाच्छापेठ मोची समाज अध्यक्ष सुरेश भंडारे फॉरेस्ट अध्यक्ष शिवराम जगले मधुकर उपलवस्ती अध्यक्ष अर्जुन साळवे ईरण्णावस्ती अध्यक्ष ईश्वर म्हेत्रे, मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे विनायक ढाले यलप्पा बुगले तम्मा विटे रवि म्हेत्रे ( नायक ) दत्तात्रय नामकर नागु म्हेत्रे सिद्राम करगुळे यलप्पा तुपदोळकर लक्ष्मण आसादे मल्लु बाबा म्हेत्रे मलेश अलझेडे उमेश म्हेत्रे तायप्पा बेरे प्रशांत करगुळे अजय मनलोर सागर भंडारे सुनिल बोदलोलु बालाजी दिवेकर भगवान करगुळे मल्लु संरपच म्हेत्रे शिवरत्न जोगळेकर दत्ता मंगासले धमदिप जगझाप श्रीनिवास परकीपंडला, आनंद भंडारे सिद्राम म्हेत्रे दत्ता करगुळे शिवा म्हेत्रे वेदु म्हेत्रे नागेश साखरे कृष्णा पलोलु मारूती बेरे बालु करगुळे संजय गायकवाड उमेश निलंगठी सुभाष वाघमारे बाबा ग्रुप अध्यक्ष जितेश मासे आदी मोची समाजातील असंख्य युवक बाबा ग्रुप कोनापुरे चाळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: Baba karaguleCongress bhavanMochiSolapur city central
SendShareTweetSend
Previous Post

शहर उत्तर मधून सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी ; भाजपवर या शब्दात टीका

Next Post

चेतन नरोटे यांच्या उमेदवारी मागणीने मध्य मध्ये रंगत वाढली ; अध्यक्षांचे शक्तीप्रदर्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
चेतन नरोटे यांच्या उमेदवारी मागणीने मध्य मध्ये रंगत वाढली ; अध्यक्षांचे शक्तीप्रदर्शन

चेतन नरोटे यांच्या उमेदवारी मागणीने मध्य मध्ये रंगत वाढली ; अध्यक्षांचे शक्तीप्रदर्शन

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971559
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group