Friday, April 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शहर उत्तर मधून सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी ; भाजपवर या शब्दात टीका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 August 2024
in political
0
शहर उत्तर मधून सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी ; भाजपवर या शब्दात टीका

Oplus_1026

0
SHARES
458
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहर उत्तर मधून सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी ; भाजपवर या शब्दात टीका

सोलापूर  : सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जाणारा शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या याच्यानंतर आणि उत्तर मधील भारतीय जनता पार्टीचे लीड तोडण्यात काँग्रेस यशस्वी झाला त्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये या मतदारसंघाबाबत आशा निर्माण झाले आहे.
वडार समाजातील युवा नेते सीए सुशील बंदपट्टे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाकडे शहर उत्तर मधून उमेदवारी मिळण्याची मागणी केली मागणी अर्ज शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे सादर केला.

यावेळी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे, मनोज एलगुलवार, अशोक देवकते, हेमा चिंचोळकर, वर्षा आतनुरे, देवा गायकवाड, राजा कलकेरी, भारत निंबाळकर, गजेंद्र निंबाळकर, माजी नगरसेवक चौगुले, गोपीचंद मुदगल, अशोक यमपुरे, महेश अलकुंटे, सदाशिव मुद्दे, मनोज विटकर, संतोष इरकल, दिपक जाधव, भीमाशंकर बंदपट्टे, कुणाल धोत्रे, संदीप म्हेत्रे, कुणाल भांडेकर, श्रीनिवास यमपुरे, अंकुश बंदपट्टे यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुशील बंदपट्टे म्हणाले, शहर उत्तर साठी आज पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात काम करतोय, उत्तर मध्ये पक्ष रुजविण्याचे काम मी केले आहे, मागील वीस वर्षापासून या भागाचा विकास झाला नाही, अनेक प्रश्न आहेत, ते सोडविले गेले नाहीत, हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मी उमेदवारी मागितली आहे.

Tags: City NorthCongress solapurNomination dimandSushil bandpatte
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसचे देवेंद्र भंडारे म्हणतात मी 40 वर्ष निष्ठावंत, संजय हेमगड्डी म्हणतात माझाच क्लेम; मोची समाज उत्सूक

Next Post

“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही” ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही” ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी

"कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही" ! बाबा करगुळे यांचे शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी मागणी

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1975603
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group