Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोमनाथ वैद्य यांची अशी ही माणुसकी ! मोर्चात सहभागी हजारो शिक्षकांनी दिला तृप्तीचा ढेकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 August 2024
in Social
0
सोमनाथ वैद्य यांची अशी ही माणुसकी ! मोर्चात सहभागी हजारो शिक्षकांनी दिला तृप्तीचा ढेकर

oplus_1026

0
SHARES
758
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोमनाथ वैद्य यांची अशी ही माणुसकी ! मोर्चात सहभागी हजारो शिक्षकांनी दिला तृप्तीचा ढेकर

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांच्या माणुसकीचे आगळे वेगळे दर्शन मंगळवारी पाहायला मिळाले. तसे तर मुळात सोमनाथ वैद्य आणि शिक्षकांचा काय संबंध परंतु या मोर्चामध्ये आलेल्या शिक्षकांची काळजी सुद्धा त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. त्या हजारो शिक्षकांच्या भोजनाची सोय त्यांनी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे हजारो शिक्षकांनी कौतुक केले आहे.

सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मान्य होण्यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला होता. या मोर्चात किमान दहा हजार शिक्षकांचा सहभाग होता. मोर्चाची वेळ दुपारची असल्याने या शिक्षकांसाठी स्वयम् शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि त्यांचे मित्र ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांच्यावतीने त्या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली होती. या मोर्चा मधील सुमारे 5000 शिक्षकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर तृप्तीचा ढेकर ही दिला.

oplus_1026
oplus_1026
oplus_1026
oplus_1026

या उपक्रमाबद्दल मोर्चाचे नेतृत्व करणारे प्राचार्य सुभाष माने सरांनी सुद्धा सोमनाथ वैद्य यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240806-WA0043.mp4

या उपक्रमाबद्दल दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होनमाने सर यांनी वैद्य यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Somesh vaidhyaशिक्षक मोर्चास्वयम् शिक्षा फाउंडेशन
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरकरांनों लक्ष द्या ! लोकसभा निवडणुकीत नाव Delete होते का? मग लगेच दुरुस्त करा ! ही आहे तारीख

Next Post

सोलापुरात हजारो शिक्षकांचा एल्गार ! सुभाष माने यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाने वेधले लक्ष, या आहेत मागण्या

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001125
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group