सोलापूर : ‘सिंहासन न्युज चॅनल’चे संपादक व पत्रकार प्रशांत कटारे यांना ‘आराधना’ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने व.डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले याना ‘आधार’ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार पुरस्काराने व ‘युवा भीमसेना’संघटनेच्या कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यांत आल्यानें त्यांचा सत्कार ‘लोकवार्ता’ संपादक पत्रकार किरण बनसोडे व संचारचे उपसंपादक पत्रकार नंदकुमार येच्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार विकास कस्तुरे मनपा चतुर्थश्रेणी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र साखरे, पत्रकार रामकृष्ण लांबतुरे, माजी संचालक दशरत अडाकूल, अरुण म्हात्रे, प्रा.नवनाथ कुचेकर, केरबा माने, शिवाजी कांबळे, प्रसन्नजीत शिंगें, ओव्हाळ आदी उपस्थिति होते.