Thursday, July 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

२३ लाखाची ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडुन रामेश्वर भाऊ नाईक यांची मदत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 August 2024
in health
0
२३ लाखाची ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडुन रामेश्वर भाऊ नाईक यांची मदत
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२३ लाखाची ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडुन रामेश्वर भाऊ नाईक यांची मदत

सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी हाती लागलीय. महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असतंच … अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रूग्णाला नवजीवन मिळालंय. या रूग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर त्याच्या कुटुंबियानी व्यक्त केलेल्या भावना शब्दात व्यक्त करण्यापलिकडंच्या होत्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला. या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात १० टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या ५ व्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळ या रूग्णाला नवजीवन मिळालंय.

अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ याला हृदयाचा त्रास असल्याचे स्थानिक रुग्णालयात निदान झाले होते, त्याचं ह्रदय निकामी झाल्याने पुण्यातील नामवंत रूबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली, रुग्ण प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, उरला होता तो प्रश्न, लाखो रुपयांच्या बिलाचा… !

गेल्या २०-२२ दिवसापासून संबधित हाॅस्पिटलकडून बिल भरण्यासाठी तगादा असताना, सामान्य कुटुंबाकडं इतकी मोठी रक्कम येणार कुठून ? हाही सवाल होताचं. त्यांनी मदतीसाठी खुलं आवाहन देखील केलं होते, मात्र मदत मिळू शकली नाही. धुमाळ कुटुंबाची समस्या रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्यापर्यंत आली अन् रुग्णसेवक गोसकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रूग्णांकरीता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर भाऊ नाईक यांना गोसकी यांनी रूग्णाची अत्यंत बिखट परीस्थिती असल्याचे सांगितले.

आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर भाऊ नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल 23 लाख रूपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला. रामेश्वर भाऊंच्या कार्य तत्परतेचाआलेला अनुभव रुग्ण विजय धुमाळ यांच्याच शब्दात.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240805-WA0001.mp4

त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्यस्तरीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक आणि रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी केलेली मदत यांच्या त्रिवेणी संगमावर धुमाळ कुटुंबियांनी आनंदाश्रूनं आभार मानले. गोरगरीबांसाठी कार्यतत्परआणि गतिशील सरकारचं हे सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही, असंही धुमाळ कुटुंबियांनी म्हटलंय.
“”””””

Tags: Devendra fadnvisHeart plantRuby hall clinic
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देवेंद्र कोठेंकडून फडणवीसांकडे तक्रार

Next Post

डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ

डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ

ताज्या बातम्या

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986796
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group