Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 August 2024
in political
0
डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ
0
SHARES
258
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन भाऊ

सोलापूर – राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या. दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी झाली. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, सदस्य चरणराज चवरे आणि मनीष काळजे यांच्या मध्ये शाब्दिक चकमक उडाली.

आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चवरे आणि काळजेंना यांना धारेवर धरले. अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले. यावेळी पालकमंत्री यांनी यावर तोडगा काढला. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या येथील प्रसुती गृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे.जीएनएम, एएनएम कर्मचारी प्रसुती करतात. तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे याशिवाय या ठिकाणी शौचालय नाही, सीसीटीव्ही बंद आहेत ऑपरेशन थेटर आहे पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240804-WA0099.mp4

तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहिते पूर्वी ही शेवटची बैठक असल्याने पालकमंत्र्यांनी समस्या मार्गे लागण्या विषयी तत्काळ प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती देखील किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केले रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्या बाबत महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी आपण तत्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही देखील यावेळी पालिका आयुक्तांनी किसन जाधव यांना दिली. दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी नियुक्तीनंतरच  जाधव यांची पहिलीच बैठक गाजवली आणि आक्रमक होत आपल्या समस्या त्यांनी मांडल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240804-WA0101.mp4

दरम्यान यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे आपले प्रश्न मांडत होते इतर सदस्यांना ते समस्या मांडण्यासाठी संधी देत नव्हते परंतु यावेळी किसन जाधव हे आक्रमक झाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या समस्या मांडत असताना त्यांनी पालकमंत्र्यांना विनंती करून त्यांना बोलण्यापासून रोखलं. आणि आपल्या आक्रमक भूमिकेत किसन जाधव यांनी यावेळी समस्या मांडल्या.l

Tags: DPC mittingKisan jadhavNCP Ajit Pawar
SendShareTweetSend
Previous Post

२३ लाखाची ‘हार्ट ट्रान्सप्लांट’ यशस्वी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाकडुन रामेश्वर भाऊ नाईक यांची मदत

Next Post

दिलीप माने शेतकऱ्यांसह भेटले उजनी अधीक्षक अभियंत्यांना ; ही केली मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दिलीप माने शेतकऱ्यांसह भेटले उजनी अधीक्षक अभियंत्यांना ; ही केली मागणी

दिलीप माने शेतकऱ्यांसह भेटले उजनी अधीक्षक अभियंत्यांना ; ही केली मागणी

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982065
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group