Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाबा मिस्त्री यांचे ‘हद्दवाढ’च्या प्रॉपर्टी कार्डबाबत मोठे विधान ; सोलगी नगर वासियांच्या सत्काराने भारावले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा विषय संपून आता भोगवटदारांना  प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील विविध नागरी समस्या आणि प्रॉपर्टी कार्ड साठी शासन पातळीवर प्रयत्न करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या सत्कार कार्यक्रमाचा आयोजन कुमठा नाका परिसरातील सोलगी नगर वासियांनी रविवारी केले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे माजी नगरसेविका परविन इनामदार, बुऱ्हाण मुल्ला, काँग्रेसच्या कार्यकर्त्या कदम यांची उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना बाबा मिस्त्री म्हणाले, सोलगी नगरातील ड्रेनेजलाईनचे काम आठ दिवसात सुरू होईल, कमी प्रेशरच्या पाण्याचा प्रश्न ही लवकर सुटेल असे सांगतानाच प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी भाष्य केले. हद्दवाढ भागातील अनेक वर्षांपासूनचा गुंठेवारीचा प्रश्न आहे, त्यामुळे कुणाला लोन मिळत नाही, खरेदी खत होत नाही, सातबारा उतारा नाही, मात्र आता या सर्व अडचणींवर मार्ग निघाला असून महापालिकेत नाव नोंदी असलेल्या प्रत्येक मिळकतदारांना स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. ते काम सुरू झाले असून एक ते दीड वर्षात प्रत्येकाच्या हातात कार्ड पडेल असे सांगत त्यांनी या कामात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे सहकार्य लाभल्याची माहिती दिली.

नगरसेवक निकाळजे म्हणाले, सोलगी नगर वासियांची एकी आदर्शवत आहे, तुमच्या प्रत्येक समस्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी नागेश सुपे, संतोष दिवाण यांनी प्रारंभी आपल्या समस्या आणि प्रश्नांवर उपस्थितांचे लक्ष वेधले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास गुरव यांनी तर आभार अमित बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमास आनंद बनसोडे, अशोक क्षीरसागर, शिवाजी सरवदे, गौतम कांबळे, प्रशांत रेड्डी, अमित क्षीरसागर, शेखर क्षीरसागर, शशिकांत कटारे, राहुल कांबळे, पुष्पा सुपे, शांताबाई तडलगी, पद्मिनी कटारे, संगीता बनसोडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

साहेबांचा नकार अन् सुधीर खरटमल यांनी थोपटले दंड ; सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांनी घातले या महत्वाच्या विषयात लक्ष ; पालकमंत्री विखे पाटलांशी बोलून प्रशासनाची संयुक्त बैठक लावणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सुभाष देशमुख यांनी घातले या महत्वाच्या विषयात लक्ष ; पालकमंत्री विखे पाटलांशी बोलून प्रशासनाची संयुक्त बैठक लावणार

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973014
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group