Friday, August 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप आमदार विजयकुमार देशमुख व काँग्रेस नेते प्रकाश वाले यांच्या अजमेर दौऱ्यात दडलंय काय? ; Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी नुकताच अजमेर शरीफ दौरा केला. या अजमेर दौऱ्यात  महेश बॅंकेचे व्हाईस चेअरमन मल्लिनाथ मसरे, सिध्देश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बु, बाळासाहेब मुस्तारे, यांच्यासह एक चेहरा लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान सिध्देश्वर बॅंकेचे चेअरमन प्रकाश वाले यांचा. 

वाले हे शहराध्यक्ष पदावरून गेल्यापासून त्यांचा काँग्रेस पक्षात सक्रिय सहभाग दिसत नाही. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे ते कट्टर विरोधक समजले जात होते. मात्र या एकत्रित अजमेर शरीफ दौऱ्याने आता चर्चेला उधाण आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी विजयकुमार यांच्या विरोधात काडादी यांना सपोर्ट केल्याने देशमुख यांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर उत्तर मधील लिंगायत समाजांच्या नेत्यांना देशमुख यांनी पुन्हा जोडण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळते. 


आजपर्यंत देशमुख यांच्या विरोधात तोंडसुख घेणाऱ्या प्रकाश वाले यांना सोबत घेतल्याने विजयकुमार यांनी आता माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश वाले आणि विजयकुमार देशमुख यांची जवळीक ही काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसला ही डोकेदुखी ठरणारी आहे.


सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी विजयकुमार देशमुख यांना थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले होते. उत्तर मधून आता देशमुख विरोधात काडादी अशी लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काडादी यांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.


SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात विवाहित तरुणाचा खून ; या वादातून झाली जीवघेणी मारहाण

Next Post

सोलापूर बंजारा समाजाच्या मेळाव्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा संदेश घेऊन आले हे आमदार ; शिंदे साहेबांनी दिल्या अशा शुभेच्छा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर बंजारा समाजाच्या मेळाव्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा संदेश घेऊन आले हे आमदार ; शिंदे साहेबांनी दिल्या अशा शुभेच्छा

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994554
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group