Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर बंजारा समाजाच्या मेळाव्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा संदेश घेऊन आले हे आमदार ; शिंदे साहेबांनी दिल्या अशा शुभेच्छा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 February 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बंजारा समाज प्रबोधन मेळावा आणि संत सेवालाल महाराज 101 मूर्ती वाटप सोहळ्यानिमित्त आई प्रतिष्ठान-सोलापूर आणि बंजारासेवक मूर्ती वाटप जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नेहरू नगर येथे शनिवारी समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या करीता भव्य बंजारा लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या मेळाव्याला महंत जितेंद्र महाराज पोहरागड, महंत जुगनू महाराज विजापूर, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शुभेच्छा संदेश घेऊन आलेले कानपूरचे आमदार सुरेंद्र मैथानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष  धीरज शर्मा. अध्यक्ष गुजरात बोर्ड ऑफ आयुर्वेदिक सिस्टीम मेडिसिन डॉक्टर हसमुख भाई सोनी, आमदार विजयपूर कर्नाटक देवानंद चव्हाण, माजी आमदार प्रकाश यलगुलवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट कार्यवाही विश्वस्त ओमल राजे भोसले, काँग्रेस नेते चेतन नरोटे, अमोल शिंदे, विनोद भोसले, बंटी चंदनशिवे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या सोहळ्याला आपल्या व्हिडिओद्वारे शुभेच्छा पाठवल्या.

तर आमदार विश्वजित कदम यांनी आई प्रतिष्ठानच्या कार्यांचे कौतुक करत बंजारा समाजाच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

सदरहू स्पर्धेमध्ये खालील स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवला.

१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेहरूनगर, २) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बसवेश्वर नगर( मोठा गट ), ३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बसवेश्वर नगर (लहानगट), ४) अमोल राठोड ग्रुप, देगाव तांडा , ५) जय सेवालाल प्रतिष्ठान, नेहरूनगर, ६) बंजारा डान्स ग्रुप, मोहोळकर तांडा,बोरामणी, ७) जय सेवालाल बंजारा डान्स ग्रुप, आळंद, जि.गुलबर्गा, ८) बंजारा डान्स ग्रुप, सेवालाल नगर, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर ९) बंजारा सोसायटी डान्स ग्रुप.

सर्व संघांनी पारंपारिक वाद्यवृंदांचा वापर करत विविध बंजारा लोकनृत्ये सादर केली आणि उपस्थित मने जिंकली. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.११,१११ रोख, जय सेवालाल बंजारा डान्स ग्रुप आळंद, जिल्हा गुलबर्गा यांना फुलाबाई नामदेवराव राठोड यांच्या हस्ते, तर द्वितीय पारितोषिक रू.७,१११ रोख माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते, बंजारा डान्स ग्रुप-मोहोळकर तांडा,बोरामणी या संघाला आणि तृतीय पारितोषिक रू.५१११रोख विमल गणेश पवार यांच्या हस्ते बंजारा सोसायटी डान्स ग्रुप, सोलापूर यांना देण्यात आले. 

उर्वरित सर्व सहभागी संघांना रू.११११ रोखचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महादेव ठोंबरे, अश्विनी जाधव आणि  शिल्पा दीक्षित-कुलकर्णी यांनी पंच म्हणून काम पाहिले. आई प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश राठोड यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते.

SendShareTweetSend
Previous Post

भाजप आमदार विजयकुमार देशमुख व काँग्रेस नेते प्रकाश वाले यांच्या अजमेर दौऱ्यात दडलंय काय? ; Solapur

Next Post

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड रुजू ; अवैध ‘सावकारकी’वर मोठे स्टेटमेंट ; बाजार समितीत या सुधारणा करणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड रुजू ; अवैध 'सावकारकी'वर मोठे स्टेटमेंट ; बाजार समितीत या सुधारणा करणार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000726
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group