Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 June 2024
in Education
0
अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत
0
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीकडून 50 हजाराची आर्थिक मदत

सोलापूर : सोलापुरात राहणाऱ्या अलफीया पठाण या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे. विजापूर नाका परिसरात असलेल्या दोन नं झोपडपट्टीत राहणाऱ्या अलफीया पठाणचे यश पाहून सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोलापूर जिल्हा आणि शहराचे एमआयएम प्रमुख हाजी फारूक शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अलफीया पठाण याच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे,त्यासाठी समाजातर्फे आणि एमआयएम तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी सांगितली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240612-WA0099.mp4

अलफिया पठाण याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते. भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अलफीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 गुणांपैकी 617 गुण प्राप्त केले आहे. मुस्लिम समाजातील अलफीया पठाण एकमेव विद्यार्थीनी आहे, नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याना खाजगी शिकवणी लावून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी धडपड करत असतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास नीट ही स्पर्धा परीक्षा  मेरिट मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते.अलफिया पठाणने नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नांत मेरिट मध्ये उत्तीर्ण केली आहे. सर्व समाजातील गोरगरीब, कष्टकऱ्यासाठी झटणारे एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिला आहे.

एमआयएमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारूक शाब्दी यांच्या सोबत अलफीया पठाणच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचा सत्कार केला. अलफिया पठाणला रोख स्वरूपात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली. भविष्यात काही मदतीची गरज वाटल्यास एमआयएम सदैव तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले. यावेळी जुबेर शेख, जुबेर सय्यद, इलियास शेख, नासिर मंगलगीरी, एजाज बागवान, राजा बागवान, नदीम डोंनगावकर,मोहसिन मैंदर्गीकर,शोहेब चौधरी आदी उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240612-WA0098.mp4

अल्फिया पठान माझी प्रेरणा- फारुख शाब्दी
डॉक्टरांची पाल्य डॉक्टर होताना अनेकदा पहिली आहेत. वकिलांची मूल- मुली वकिली व्यवसायात असतात. अलफीया पठाण ही भाजी विक्रेत्याची मूलगी डॉक्टर होताना लवकरच नजरेस पडणार आहे. राजकारणात नेत्यांची मूल-मुली मंत्री, आमदार, खासदार होतात. आगामी काळात ही प्रथा मोडीत काढत मी आमदार बनेन असा विश्वास आहे.

Tags: AIMIMAlfiya PathanFarukh Shabdi
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महिला डॉक्टरची आत्महत्या ; उद्योजकासह मुलाला अटक

Next Post

सोलापूरच्या कल्याण नगरला कोणी वाली नाही ! राष्ट्रवादीच्या कविता कोडवान आल्या धावून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या कल्याण नगरला कोणी वाली नाही ! राष्ट्रवादीच्या कविता कोडवान आल्या धावून

सोलापूरच्या कल्याण नगरला कोणी वाली नाही ! राष्ट्रवादीच्या कविता कोडवान आल्या धावून

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982065
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group