Wednesday, October 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2024
in Social
0
महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

यावेळी शेतकर्यांशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, प्रशासनाच्या दरबारी शेतकर्यांची व्यथा मांडून बाधित पिकांची तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकर्यांना धीर दिला.मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उन्हाळी गहू, भुइमूग, कांदा, भाजीपाला,मका पिकांसह फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यासाठीच महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हद्दवाढ भागातील घरांना भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी एम के फाउंडेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

महादेव कोगनुरे यांनी केलेल्या पाहणीत आंब्याची झाडे, लिंबूच्या बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा तसेच हद्दवाढ भागातील घरावरील उडालेले पत्रे,घरांची झालेली पडझड आदी विविध पिकांचे व अनेक घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.त्यासाठी त्वरित पीक नुकसानीचे व पडझड घरांची काटेकोर पंचनामे करण्याची मागणी ही यावेळी महादेव कोगनुरे यांनी प्रशासनाकडे केली. तसेच महादेव कोगनुरे यांनी बाधित शेतकऱ्यांशी  संवाद साधत शेतकर्यांना धीर दिला.

Tags: #अवकाळी पाऊसMahadeo kognureMk faundetionSouth solapur
SendShareTweetSend
Previous Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज नरोटे युवा मंचचे २५ मूर्तीचे वाटप

Next Post

सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002789
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group