Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात महापालिकेने सुरू केले अद्ययावत प्रसूतीगृह ; आयुक्तांनी अशा प्रकारे केले उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण  बालाजी अमाईन्स, सोलापूर यांच्याकडून राम रेड्डी यांच्या पुढाकारातून बालाजी अमाईन्स यांचेकडील सीएसआर फंडामधून रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रसुतीगृहाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या समक्षतेत पाच गर्भवती महिलांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला असून सदर शुभारंभाचे वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त( आरोग्य) विद्या पोळ, आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, राष्ट्रीय आरोग्य अभियानकडील शहर कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ. अतिष बोराडे, शहर लेखा व्यवस्थापक, श्री. सिध्देश्वर बोरगे, डॉ. ज्ञानेश्वर सोडळ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका यांच्या उपस्थितीत झाला. 

या शुभारंभ प्रसंगी बालाजी अमाईन्स, सोलापूर यांचेकडील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी, वास्तूविषारद मनोज मर्दा, तांत्रिक सल्लागार, मल्लिकार्जून बिराजदार, व इतर सर्व मनपा कर्मचारी व बालाजी अमांईन्सचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

बालाजी अमाईन्स यांचेकडील रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून प्रसुतीगृहाकरिता अद्ययावत व सुसज्य शस्त्रक्रिया गृह व शस्त्रक्रियेकरिता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे यामध्ये शस्त्रक्रिया टेबल 1, प्रसुती टेबल 2, ऑटोक्लेव्ह 1, शाडोलेस लॅम्प 1, स्क्रबर 4, गिजर 1 उपलब्ध करुन देण्यात आलेले असून याकरिता स्वतंत्र व सुसज्य प्रसुतीगृह, प्रसुत पश्चात नवजात शिशु करिता स्थिरीकरण कक्ष, जोखीमग्रस्त व अति गंतागुंतीच्या गरोदर मातांकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसुतपूर्व तपासणीकरिता येणा-या गर्भवती मातांना सुसज्य प्रतिक्षालय तसेच प्रसुत पूर्व तपासण्या यामध्ये सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासण्या इ. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 

प्रसुतीगृहाकरिता 24 तास विद्युत सेवा उपलब्ध रहावी याकरिता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसेच रुग्णांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची, अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन (लिफट) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करुन येथे  60 खाटा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रसुती कक्षामध्ये 6 प्रसुती टेबल व षस्त्रक्रिया गृहामध्ये 2 शस्त्रक्रिया टेबल उपलब्ध करुन देण्यात आलेले असून येथे 3 स्त्रीरोग  तज्ञ, 2 भूलतज्ञ व 1 बालरोग तज्ञ उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या प्रसुतीगृहामध्ये महिलांकरिता व गरोदर मातांकरिता महिलांच्या आरोग्य विषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच आज दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी 8 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, 4 गर्भपाताच्या शस्त्रक्रिया व स्वाभाविक प्रसुती या रुग्णालयात झालेली आहे. 

याच सोबत प्रसुतीगृहात दाखल होणा-या मातांना वरील सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. प्रसुतीकरिता दाखल मातांना शासनाकडून मोफत आहार उपलब्ध करुन देण्यात येतो. याच बरोबर अनुसुचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मातांना प्रसुती नंतर मोबदला अदा करण्यात येतो. प्रथम गर्भधारणा झाल्यानंतर पात्र लाभार्थी मांतांना प्रधांनमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत रु. 5000 इतका लाभ अदा करण्यात येतो. 

 या शुभारंभ प्रसंगी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी नुतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या प्रसुतीगृहामध्ये महिलांच्या आरोग्य विषयक आजारांवर उत्तम दर्जाचे उपचार व त्याअंतर्गत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

लोकशाही की पेशवाई ; सोलापुरात कास्ट्राईबने वेधले एकदिवसीय धरणे आंदोलनातून लक्ष

Next Post

सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावरच ; 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावरच ; 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999349
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group