Friday, October 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 April 2024
in top news
0
‘जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करणारी ठरली. मोदी यांचे प्रभावी भाषण कार्यकर्त्यांना भारावून सोडणारे होते. इथला पूर्ण माहोल ‘मोदीमय’ झाला होता. उपस्थित लाखो नागरिक व कार्यकर्ते ‘मोदी मोदी’ असा जयजयकार करत होते. भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन झाले.

 

मोदी म्हणाले, सोलापूरमध्ये दुसऱ्यांदा आलोय, त्यावेळेस काही देण्यास आलो होतो, आता काही तरी मागायला आलो आहे, कारण नंतर मी खूप काही देणार आहे, मग पैसा नको आहे फक्त आशीर्वाद द्या, या निवडणूक नंतर पुढील पाच वर्षात विकासाची गॅरंटी मिळणार आहे,

दुसरीकडे इंडी आघाडी आपल्या कलंकित स्वभावाने देशाची सत्तेचे स्वप्न पाहत आहे मात्र त्यांच्या स्वप्नांचा डब्बा गुल झाला आहे, तुम्ही दहावर्ष मला पाहिले आहे, माझे सर्व निर्णय पहिला आहे, काम पाहिले आहे, इंडी आघाडीत नेतृत्वाच्या नावावर भांडण सुरू आहेत. ज्यांच्याकडे ध्येय नाही, अशाकडे देशाची सत्ता देणार आहेत का? पाच वर्षात पाच प्रधानमंत्री हे कसे चालणार, नकली शिवसेना वाले बोलत आहेत त्यांच्याकडे तर pm साठी अनेकांना स्वप्न पडत आहेत.

त्यांना देशाच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना मलई खायची आहे, हा महाराष्ट्र महान संतांची भूमी आहे, महात्मा फुले, आंबेडकर सारखी महान व्यक्ती या राज्याने दिली, तुम्ही दहा वर्ष मोदींची कामे पाहिली आहेत. पण काँग्रेसने साठ वर्षांत sc St वर्गाच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही, पण मोदींचा तुमच्याशी सहदय नाते आहे, अहमदाबाद मध्ये पद्मशाली समाजाची लोक आहेत ना त्याचे मी अन्न खाल्ले आहे, obc ना आम्ही संविधनिक दर्जा दिला, त्याचा उन्नतीचे निर्णय घेतले, कुणाचे ही हक्क हिरावून घेतला नाही, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काम केले आणि करणार आहे.

देशात इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या साठी गरीब मुलांना डॉकटर आणि इंजिनियर करायचे आहे,  त्यासाठी आता डॉक्टर आणि इंजिनियर हे शिक्षण मराठी तून देणार आहोत.

दलीत, आदिवासी, ओबीसी यांच्या नेत्यांना मोठ होऊ दिले नाही, बाबासाहेबांना पण उशिरा भारतरत्न देण्यात आला,पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवत दलितांच्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवले, त्यानंतर आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले.

आज केंद्रीय मंत्रीमंडळ मध्ये साठ टक्के लोक ओबीसी आणि दलीत नेते आहेत, इंडी आघाडी वाले आज अपप्रचार करीत आहेत, त्यांच्या भाषणात मुद्दे नाहीत, फक्त मोदींना शिव्या देण्याशिवाय काही नाही, त्यांच्याकडे व्हिजन नाही पण आमच्याकडे जीवन आणि व्हिजन आहे .

आता संविधान बदलेल, आरक्षण संपेल, असा प्रचार केला जातो,  आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते पण संविधान बदलता आले नसते, हा मोदी काय चीज आहे.

आरक्षणाला जेवढी ताकद देऊ शकतो ती माझ्याकडे आहे, आज मी फक्त तुम्हाला मागत आहे, मला साथ द्या, आशीर्वाद द्या आणि मला मजबूत करा.

 

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputePM narendra modiSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती कधीच मंत्री झाली असती पण मी….., सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितले ; ‘प्रणिती इज फायटर’

Next Post

सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान

सोलापुरात प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002870
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group