Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती कधीच मंत्री झाली असती पण मी….., सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितले ; ‘प्रणिती इज फायटर’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 April 2024
in political
0
प्रणिती कधीच मंत्री झाली असती पण मी….., सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितले ; ‘प्रणिती इज फायटर’
0
SHARES
295
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती कधीच मंत्री झाली असती पण मी….., सुशीलकुमार शिंदे यांनी काय सांगितले ; ‘प्रणिती इज फायटर’

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य कार्यकारिणीचे सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

oplus_2

याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांना प्रणिती शिंदे यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल का? असा प्रश्न केला असता मी प्रणितीकडे मुख्यमंत्री म्हणून कधीच पाहिले नाही, ती पहिल्या निवडणुकीत विजयी झाली, विधानसभा ही लोकशाही मधली शाळा आहे, तिला मंत्री व्हायची संधी होती, मी नको म्हणालो, अनुभव आवश्यक आहे, प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्यावेळेस माझ्याकडे तिला मंत्री करण्याची पावर होती परंतु मी तसे केले नाही असे शिंदे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देऊन आपण पुन्हा घराणेशाहीला चालना दिली असे वाटत नाही का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले प्रणिती शिंदेला लोकसभेची उमेदवारी मी दिली नाही तिला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उमेदवारी दिली आहे. ती त्या उमेदवारीला नायक आहे,  ती फायटर आहे, विचारवंत आहे, नवीन शोधण्याची तिला सवय आहे, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मधून प्रणिती शिंदे आणि माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चित विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, त्यांच्याकडे नवीन प्लॅनिंग नाही, 2014 साली सोलापुरातील कपड्याचे देशातील मिलिटरी ला ड्रेस शिवण्याची घोषणा मोदी यांनी केली होती परंतु दहा वर्षात त्यांनी काही केले नाही त्यामुळे सोलापुरातला हॅण्डलूम व्यवसाय बसून आहे, जेव्हा गॅरंटी म्हणतो तेव्हा ती संपली असते, दहा वर्षात काय केले असा सवाल करत त्यांच्याकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत केवळ हिंदुत्ववादी विचार घेऊन बोलतात, इतर समाजाचा विचार का करीत नाहीत, पंतप्रधान हा सर्वांचा असतो .

पायल गांधी डिजिटल संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तर राजाराम मस्के जिल्हा संघटक

डिजिटल माध्यमांमध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या करमाळा येथील पायल गांधी यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली तसेच राजाराम मस्के यांची या संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Oplus_131072
Tags: @sushilkumar shindeLoksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

भव्य मंडपात बसून सोलापूरकर ऐकणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ; नागरिकांची अशी करण्यात आली आहे सोय

Next Post

‘जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी

'जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू' ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990452
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group