सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे हे सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेत आहेत. नुकताच झालेल्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसादिवशी महेश कोठे यांनी सपाटे यांच्या वाटेतील काटा आता दुसऱ्या पक्षात गेला असून सपाटेंची वाट मोकळी झाल्याचं सांगत नकळत दिलीप कोल्हे यांच्यावर निशाना साधला होता. तर सपाटेंनी कोठे यांना आमदारकी तिकीट मिळाले तर त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावर दिलीप कोल्हे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, मनोहर सपाटे यांनी गेली पंचवीस वर्षे आमदार राजकारण करताना जनतेचा म्हणून चौकाचौकात पोस्टर लावले, ती त्यांना फार मोठी खंत आहे महेश कोठे आणि सपाटे यांच्यातून विस्तु जात नसताना आता कोण कुणाचा काटा काढणार हा काळच ठरवेल. पुढे काय म्हणाले दिलीप कोल्हे हा व्हिडिओ


















