Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री विखे पाटलांनी दिले असे ठोस आश्वासन की शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून केले स्वागत ; चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड एक्सप्रेसच्या बैठकीत काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 March 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस मध्ये जमिनी जात असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी नियोजन भवन मध्ये बैठक लावली होती. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे चिटणीस तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकरी संघर्ष समिती, तांदुळवाडी केगाव नवीन बाह्य वळण रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

प्रारंभी पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित काही शेतकऱ्यांचे म्हणणे आणि मागण्या जाणून घेतल्या यामध्ये समृद्धी महामार्ग प्रमाणे दर द्यावा, रेडीरेकनर हा भाग होऊ शकत नाही, मार्केट भाव ठरवून, बाजारभाव प्रमाणे दर द्यावा, शेतकऱ्यांना सर्व्हिस रोड द्यावा, थेट वाटाघाटीने शेत जमिनी विकत घ्याव्यात, तांदूळवाडी-केगाव जाणाऱ्या रिंग रोडला दर जादा द्यावा, त्यामागेच्या फाउंडेशनचाही बोलणार शेतकऱ्यांना मिळावा अशा विविध मागण्या करण्यात येऊन आमची बाजू शासन स्तरावर बैठक लावून त्यावर ठोस तोडगा काढावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही. कुणाचीही जमीन प्रशासन बळजबरीने ताब्यात घेणार नाही तशा सूचना मी प्रशासनाला देत आहे. पिढ्यानपिढ्या कसत आलेल्या जमिनीला जर कवडीमोल भाव मिळाला तर शेतकरी जगाचा कसा? त्यांना चांगला मोबदला मिळायलाच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी  हा कायदा रद्द करता येईल का यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून त्या बैठकीत झालेला निर्णय केंद्र स्तरावर पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली. हा कायदा रद्द करण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी मांडताच उपस्थित शेतकऱ्यांमधून टाळ्यांचा कडकडाट होऊन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

अहो मी सुभाष बापूंचा पीए आहे ; सरकारी अधिकाऱ्याला सोडायला सांगितले, तुम्हाला नाही ! पहिले सॉरी म्हण मग सोडतो

Next Post

दिलीप कोल्हे यांचा महेश कोठे-मनोहर सपाटेंवर हल्ला ; आता कोण कुणाचा काटा काढणार…कोल्हे नक्की काय म्हणाले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दिलीप कोल्हे यांचा महेश कोठे-मनोहर सपाटेंवर हल्ला ; आता कोण कुणाचा काटा काढणार...कोल्हे नक्की काय म्हणाले

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998554
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group