Monday, June 30, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदे यांचा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ ; रामनवमीचा मुहूर्त ; मी कामच करणार, नाही तर कान पकडा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 April 2024
in political
0
आमदार प्रणिती शिंदे यांचा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ ; रामनवमीचा मुहूर्त ; मी कामच करणार, नाही तर कान पकडा

Oplus_131072

0
SHARES
523
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार प्रणिती शिंदे यांचा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ ; रामनवमीचा मुहूर्त ; मी कामच करणार, नाही तर कान पकडा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी रामनवमी या दिवशीचा मुहूर्त सादर आपल्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ वाढवून केला.

यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे प्रकाश पाटील, अभिजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, अमर सुर्यवंशी, संदिप पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष सुनजय पवार,  प्रशांत साळे, पंढरपुर आणि मंगळवेढा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार सभेला युवक महिला यांचा प्रचड उत्साह दिसून आला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, हा तालुका संतांचा असून कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे.  या तालुक्यातून अनेक मातब्बर नेते स्व ओदबर अण्णा पाटील, यंशवतभाऊ पाटील, राजाराम पाटील,  सुधाकरपत परिचारक, भारतनाना भालके, राजबापु पाटील होऊन गेले. या लोकांनी समाज कल्याणचेच कामे केले,  कधी जाती धर्माचे राजकारण केले नाही. आताचे भाजप सरकार मात्र जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करुन घराघरात भांडणे लावत आहेत. पक्ष फोडत आहेत, घर फोडत आहेत, आता त्याना हद्दपार करा  कॉंग्रेसला विजयी करा.  मी निवडून आल्यानंतर कामच करेन नाही केलो तर कान पकडा.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/04/VID-20240417-WA0022.mp4

रामनवमी निमित्त काँग्रेसच्या वतीने मतदार संघातील  आठ ठिकाणी नारळ वाढवुन प्रचारचा शुभारंभ होणार आहे. त्यापैकी पढरपुर संपवून पुढे  मार्डी येथील यमाई देवीचे मंदिर त्या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. पुढे बाळ येथे खंडोबाच्या मंदिरात दर्शन घेऊन नंतर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे दर्शन त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील  हत्तूर, शहरातील मार्कडय मंदिर,  सिध्देश्वर मंदीर, जगदंबा चौक येथे राममंदिर असे एकुण आठ ते दहा ठीकाणी प्रचारचा शुभारंभ होणार आहे. या संपूर्ण प्रचार दौऱ्याला सुरेश हसापुरे, सुशिल बदपटटे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, प्रथमेश म्हेत्रे, नंदकुमार पवार, व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींसह इतर सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

Tags: Congress vs BJPLoksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

अन्.. राम सातपुते यांनी वाढवला राम भक्तांमध्ये उत्साह

Next Post

बंजारा समाजाची स्वाती मोहन राठोडने मिळवले यूपीएससी परीक्षेत यश ; देशात या रँकने पास

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बंजारा समाजाची स्वाती मोहन राठोडने मिळवले यूपीएससी परीक्षेत यश ; देशात या रँकने पास

बंजारा समाजाची स्वाती मोहन राठोडने मिळवले यूपीएससी परीक्षेत यश ; देशात या रँकने पास

ताज्या बातम्या

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025
समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

28 June 2025
ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

27 June 2025

क्राईम

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1789480
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group