Saturday, June 28, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विकासाची भाषा करता मग तिसरा अन् उपरा का? तुमचे खासदार निष्क्रिय हे सिद्ध ; इंडिया आघाडीच्या प्रेसमध्ये प्रणिती शिंदे यांचा सवाल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 April 2024
in political
0
विकासाची भाषा करता मग तिसरा अन् उपरा का? तुमचे खासदार निष्क्रिय हे सिद्ध ; इंडिया आघाडीच्या प्रेसमध्ये प्रणिती शिंदे यांचा सवाल

oplus_0

0
SHARES
784
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकासाची भाषा करता मग तिसरा अन् उपरा का? तुमचे खासदार निष्क्रिय हे सिद्ध ; इंडिया आघाडीच्या प्रेसमध्ये प्रणिती शिंदे यांचा सवाल

सोलापूर : 2014 साली जनतेला 15 लाखाचे आमिष दाखविले म्हणून लोकांनी मतदान केले, तो खासदार निष्क्रिय ठरला, 2019 साली उमेदवार बदलला, त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले, सत्ता असताना, निधी असताना ही आता पुन्हा तिसरा अन् उपरा उमेदवार तुम्ही देत आहात यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो. अशी टीका करत भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर 25 वर्षे मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेक या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान पत्रकार परिषदेत प्रणिती शिंदे काय म्हणाल्या पहा हा व्हिडिओ

या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोठे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, एम पाटील, पुरुषोत्तम बरडे, अस्मिता गायकवाड, यू एन बेरिया, अमर पाटील, शरद कोळी, आबुतालीम डोंगरे, गणेश वानकर, अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: India allianceLoksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महिलेची निर्घृणपणे हत्या ; आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात हजर

Next Post

माझं पार्सल खासदार म्हणून दिल्लीला जाईल, बीडला नाही ; मोहिते पाटलांना राम सातपुते यांचे उत्तर

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025
समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

समता दिंडीतून राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्याय विभागाचे अभिवादन

28 June 2025
ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

27 June 2025
पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

27 June 2025
सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

27 June 2025
‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

27 June 2025
राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

27 June 2025

क्राईम

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1788717
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group