Tuesday, August 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

होनसळ- मार्डी,व कळमण-कौठाळी या मार्गावरील पुलाची उंची वाढवा ; पृथ्वीराज माने युवा मंचची मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 September 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर – तुळजापुर सरहद्द ते मार्डी (प्रजिमा-39) या मार्गावरील होनसळ नजीक असलेल्या पुलाची तसेच कळमण – कौठाळी (प्रजिमा – 31) या मार्गावरील कौठाळी जवळ असलेल्या  ओढ्यावरील पुलाची उंची त्वरीत वाढवण्याची मागणी पृथ्वीराज माने युवा मंचचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक   अभियंता एस.जी .मुनगिलवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता धाेत्रे ही देखील उपस्थित हाेते. 


यावेळी पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनिल जाधव,सदस्य विशाल भोसले,सचीव तात्या कदम,सतीश पाटील, गणेश शिंदे, अंकुर चव्हाण, बिरू लेंगरे आदि उपस्थित होते.


सोलापूर -तुळजापुर या महामार्गावरील सरहद्द ते मार्डी (प्रजिमा – 39) या मार्गावर होनसळ नजीक मोठा ओढा असून या ठिकाणी असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी हा रस्ता पाण्यामुळे वहातूकीस बंद होतो दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक तरुण वाहून मृत झाला तर अनेक जनावरेदेखील यापूर्वी वाहून गेली आहेत. त्यामुळे भविष्यातील लहान – मोठ्या दुर्घटना टाळण्यासाठी या पुलाची उंची वाढवणे  अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. 

तर उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण – कौठाळी (प्रजिमा – 31) या मार्गावर कौठाळी नजीक मोठा ओढा असून या पुलाचे काही अंतरावर मोठा तलाव आहे त्यामुळे या पुलावर तलावाचे पाणी थांबून दरवर्षी किमान 1 ते 2 महिने रस्ता वहातूकीस बंद असतो त्यामुळे कौठाळी, शेरेवाडी, भागाईवाडी या गावाचा संपर्क तुटतो.एस.टी सेवा इतर वहाने बंद झाल्याने शेतकरी, नागरीक,शाळेच्या विद्यार्थ्यांचे मोठी गैरसोय होत आहे.या वर्षीच्या पावसामुळे सद्या असलेला पुल देखील वहातूकीस अयोग्य झालेला असल्यामुळे या पुलाची उंची वाढवणे आवश्यक असल्याचे निवेदन देवून चर्चेत सांगितले.

यावेळी सरहद्द ते मार्डी मार्गावर असलेली  वहातुक संख्या व कळमण ते कौठाळी या मार्गावरील पुलामुळे या भागातील गावाची होणारी  गैरसोय लक्षात घेता लवकर या दोन्ही पुलाची उंची वाढण्याची मागणी सुनील जाधव यांनी केली. या महत्वाचे प्रश्नाकडे लक्ष वेधल्यामुळे या भागातील नागरीकडून कौतुक होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मंद्रूपच्या नवीन बस स्टँड निर्मितीस परिवहन राज्यमंत्र्यांचे आदेश

Next Post

लोक अदालतमध्ये ग्रामपंचायतींची 91 लाखाची कर वसूली ; 2 कोटी कर भरण्याची हमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

लोक अदालतमध्ये ग्रामपंचायतींची 91 लाखाची कर वसूली ; 2 कोटी कर भरण्याची हमी

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994416
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group