Thursday, October 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : 67 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या | सरकार ‘कुंभकर्ण’च्या झोपेत आहे का?| फारूक शाब्दी संतापले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी न्याय हक्कासाठी संपावर आहेत. काही एसटी कर्मचार्‍यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केले आहेत, मात्र राज्य सरकार अद्याप याबाबत बेजबाबदारपणे वागत आहे, याची दखल घेत जोपर्यंत एसटी कर्मचार्‍यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लीमीनचा (एमआयएम) पक्ष एसटी कर्मचार्‍यांसोबत असेल असे एमआयएमचे शहर-जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी सांगितले.

 सोलापूर येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला भेट देऊन एसटी कर्मचार्‍यांची विचारपूस करून संपाला एमआयएमचा पूर्ण पाठिंबा असले असे सांगितले. एमआयएम पक्ष हा कर्मचारी, मजूर, गरीबांचा आहे, त्यामुळे कर्मचार्‍यांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात नेहमी लढणारा पक्ष आहे, एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर दबाव टाकून  हा विषय संसदमध्ये उठवण्याची मागणी करणार आहे. असेही फारूख शाब्दी यांनी सांगितले.

शासनाचे महामंडळ असले तरी, यामध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे नियमित लाभ व सुविधा मिळत नाहीत. या महामंडळामध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना रात्रंदिवस काम करून देखील तुटपुंजे वेतन मिळत आहे. सेवा निवृत्तीनंतरही नाममात्र पेन्शन मिळते हि अतिशय खेदाची व दुर्दैवी बाब आहे. सावकार माणूस सावकार होत आहे, तर गरीब माणसांची भूक भागविणे अवघड होत आहे,  कुठलाही कर्मचारी विनाकारण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत नाही, त्यांची मागणी रास्त आहे, आतापर्यंत 67 एसटी कर्मचार्‍यांना आत्महत्या केले आहेत, तरीही सरकारला जाग येईना, याची मागणी एका क्षणात सरकार पूर्ण करू शकते, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, अशा सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असेही शाब्दी म्हणाले.



यावेळी एमआयएमचे नेते नगरसेवक अजहर हुंडेकरी, नगरसेवक गाजी जहागीरदार, रियाज सय्यद, अझहर जहागीरदार, सलीम पामा, सत्तार शेख, इक्बाल पठाण, कम्मो शेख, यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | सोलापुरात तीन दिवसात कडक निर्बन्ध | पालकमंत्री म्हणाले, कसे असतील निर्बन्ध, काय बंद होईल?

Next Post

ब्रेकींग | सोलापूरमधील शॉपमध्ये सापडले मुंगसाचे केसापासून बनविलेले हजारो ब्रश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सोलापूरमधील शॉपमध्ये सापडले मुंगसाचे केसापासून बनविलेले हजारो ब्रश

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002817
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group