Monday, June 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | सोलापूरमधील शॉपमध्ये सापडले मुंगसाचे केसापासून बनविलेले हजारो ब्रश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) :-सोलापूर वनविभागाने टाकलेल्या धाडीमध्ये मुंगसाचे केसापासून बनविण्यात आलेले हजारो ब्रश सापडले.

वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (W.C.C.B.) यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे सोलापूर वनविभाग, सोलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वनविभागाच्या पथकाने सायंकाळी दोन स्टेशनरी विक्रेते यांना ताब्यात घेण्यात आले. 

सदर प्रकरणी केलेल्या धाडीमध्ये मॉर्डन स्टेशनरी शॉप येथील मयुर रमेश बाकळे, वय- ३० वर्षे, रा. १६२/७, रेल्वे लाईन, सोलापूर यांचे दुकानामध्ये मुंगुस या दुर्मिळ प्रजातीचे केसापासून बनविलेले पेंटिग मुंगुस हेअर ब्रश एकूण संख्या ४७९ नग आणि अनिल धन्यकुमार शहा, वय- ६७ वर्षे, रा. इंद्रधनु, समर्थ नगर, उत्तर सदर बझार, सोलापूर यांचे मालकीचे अनिल एजन्सी शॉपी या दुकानामधून मुंगुस या वन्यप्राण्याच्या केसापासून बनविलेले क्राऊन कंपनीने एकूण २२५० ब्रश जप्त करण्यात आलेले आहेत. 

या प्रकरणांमध्ये वरील आरोपी विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16), 2(36), 39 R/W, 44(A) (B) 50, आणि 51 (1) अन्वये सोलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत प्रा.व.गु.WLP-8(327076), दिनांक 06.01.2022 आणि प्रा.व.गु.WLP-8(327077), दिनांक ०६.०१.२०२२ हे अनुक्रमे मयुर बाकळे आणि निलम शहा यांचेविरुध्द दाखल करण्यात आलेला आहे

या प्रकरणी उपरोक्त आरोपीस दिनांक ०७.०१.२०२२ रोजी मे..प्रथम श्रेणी न्यायालय, यांचे विरुध्द मे.न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले.  त्यावेळी मे.न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह सोलापूर येथे करण्यात आलेली आहे. 

या प्रकरणी जप्त करण्यात आलेली ब्रश हे मुंगुस या प्राण्याच्या केसापासून बनविण्यात आलेले असून मुंगुस या प्राणीचा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अन्वये अधिसूची भाग-II मध्ये समावेश आहे. मुंगुस हेअर ब्रश तयार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. 

१ किलो मुंगुस हेअर ब्रश तयार करणेकरिता साधारणत: ५० मुंगुसची शिकार केली जाते, त्यामुळे मुंगुस हेअर ब्रश वापरणे व त्याकरिता मुंगुस प्राण्याची शिकार करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत प्रतिबंधीत कृत्य आहे. 

सदर प्रकरणीमध्ये धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग सोलापूर आणि  एल.ए.आवारे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) सोलापूर यांचे मार्गदर्शनामध्ये डी.पी.खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर, शंकर कुताटे, वनपाल, शशिकांत सावंत, वनपाल, श्रीशैल पाटील, वनरक्षक, बापूराव भोई व  गंगाधर विभूते, वनरक्षक यांनी केली सदर प्रकरणाचा अधिक तपास डी.पी.खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : 67 एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या | सरकार ‘कुंभकर्ण’च्या झोपेत आहे का?| फारूक शाब्दी संतापले

Next Post

पालकमंत्र्यांनी केले मार्डीत मृत मुलींच्या कुटुंबियांचे सांत्वन | ‘सिंहासन’च्या बातमीची गांभीर्याने दखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्र्यांनी केले मार्डीत मृत मुलींच्या कुटुंबियांचे सांत्वन | 'सिंहासन'च्या बातमीची गांभीर्याने दखल

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986266
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group