Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सोलापुरात भाजपने गोरगरिबांचा आवाज दाबला ; प्रणिती शिंदे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : “महापालिकेतील आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गोरगरिबांचा दाबला गेलेला आवाज काँग्रेसच बळकट करेल. ५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेची सबसिडी देखील आज बंद झाली. मात्र काँग्रेसने सुरू केलेल्या संजय गांधी निराधार, माता रमाई अशा अनेक योजना आज देखील विनाखंड सुरू आहेत.” महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी असा हल्ला चढवला. कॉंग्रेसतर्फे सुरू असलेल्या वॉर्डनिहाय बैठक आणि जनजागरण अभियानात  प्रभाग क्रमांक १६ मधील बैठकीत त्या बोलत होत्या.

नगरसेवक नरसिंग कोळी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कॉंग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आलेल्या जनजागरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा प्रचंड रोष विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात दिसत आहे. आज सोलापुरातील प्रत्येक रस्ता खोदून ठेवला असून ६ महिने ते वर्षभर प्रशासन त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीये. या गलथान  नियोजनामुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे यांना येणाऱ्या निवडणुकीत पायउतार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले, आज सोलापूरचे खासदार अदृश्यच आहेत. खासदार दाखवा ५००० मिळवा अशी योजना आता राबवावी लागेल. कोरोना काळात लोकांची सेवा करायची सोडून भाजपचे सर्व आमदार, खासदार लपून राहिले. उलट कोविडच्या कठीण काळात आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा ना करता घरोघरी जाऊन प्रत्येकापर्यंत मदत पोहचवली. अडचणीत उपयोगी न पडणारे हे सत्ताधारी घरी बसण्याच्याच पात्रतेचे आहेत.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसच्या सहसचिवपदी नरसिंग आयलेकर, सॅमसन दिनकर, पॉल जगले, राजू जंगडेकर यांची निवड करून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांचे निवडीचे पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, माजी नगरसेवक जेम्स जंगम, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, देविदास गायकवाड, सुमन जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, उपेंद्र ठाकर, पुजाताई नेल्ललवार, कुणाल गायकवाड, आगरीफ जगले, मनोज चलवादी, श्रीनिवास व्हस्केरी, महादेव कोळी, उमेश निलगंटी, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे आभार राजू निलगंटी यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | राष्ट्रवादीच्या नाराज ‘कटुते’त, सुधीर ‘बॉस’च्या जुळवाजुळवीचा “गोडवा”|

Next Post

सोलापूर : 275 जणांच्या रक्तदानाने R G संस्थेचे महामानवास अभिवादन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : 275 जणांच्या रक्तदानाने R G संस्थेचे महामानवास अभिवादन

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001506
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group